Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
केंद्र सरकारनं दूरसंचार कंपन्या BSNL,MTNL ची संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Farm laws Repeal: भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी म्हटले आहे. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आजच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...
केंद्रातील मोदी सरकारने काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे. ...
महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, क्रिप्टो करन्सीतून मिळणाऱ्या कमाईवर कर लावण्यासाठी सरकार पुढील बजेटमध्ये आयकर कायद्यात काही बदल करू शकते. ...
अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 44 च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेल स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सोशल मीडियात अनेकदा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यावर युझर्स तात्काळ विश्वास देखील ठेवतात. यातून अनेकांची फसवणूक होते तर अनेकजण मेसेजची सत्यता पडताळून न पाहता मेसेज फॉरवर्ड करत असतात. ...