लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

'मी वारंवार हेच सांगतोय'; बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has spoken clearly about the accidental death of the country's first CDS Bipin Rawat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी वारंवार हेच सांगतोय'; बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

मोदी सरकार आता ‘दि अशोक’चे खासगीकरण करणार; आणखी ४ हॉटेलची नावे विक्रीसाठी निश्चित! - Marathi News | modi govt to sale iconic the ashok hotel know full list of hotels centre willing to sale | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता ‘दि अशोक’चे खासगीकरण करणार; आणखी ४ हॉटेलची नावे विक्रीसाठी निश्चित!

चलनीकरण प्रोग्राम अंतर्गत मोदी सरकार आता राजधानीतील मोठी हॉटेल्स ६० वर्षांच्या करारावर देणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन - Marathi News | Obligation to repay up to Rs. 5 lakhs to sunken banks within 90 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्रात केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी ... ...

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली सुरु; 'त्या' राज्यांना दिले निर्बंधाबाबत निर्देश - Marathi News | The Central Goverment has directed the states to impose strict restrictions in the districts where Omaicron infection has increased. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली सुरु;'त्या' राज्यांना दिले निर्बंधाबाबत निर्देश

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे. ...

“७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress priyanka gandhi criticised centre modi govt over inflation and farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“७० वर्षांचं सोडून द्या, गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केलं ते सांगा”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी जगभर फिरतात, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा किलोमीटर जाऊ शकत नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. ...

शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Farmers' agitation over, will anti-BJP propaganda stop now? Rakesh Tikait made it clear, he said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं

Farmers Protest: शेतकरी आंदोलन संपल्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: Rakesh Tikait ...

पंतप्रधान डिसेंबरअखेर पुणे दौऱ्यावर; मेट्रोचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता - Marathi News | pm narendra modi to visit Pune at end of December bhumi pujan of pune metro is likely to be done by Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान डिसेंबरअखेर पुणे दौऱ्यावर; मेट्रोचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता

पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन ते करणार आहेत. यादृष्टीने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | Do you have a 2,000 note? Disappeared from the market, explained by central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्राचं स्पष्टीकरण

२००० रुपयांच्या नोटांचा वापर कमालीचा घटला, केवळ १.७५ टक्केच नाेटा वापरात ...