जानेवारी २०१० पासून पिठाच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ९ मे रोजी देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत ३२.९१ रुपये होती. केवळ एका वर्षात एक किलो मैद्याच्या दरात चार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ...
मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. ...
शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. ...