lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय गुन्हे अन्वेषण

केंद्रीय गुन्हे अन्वेषण, मराठी बातम्या

Central bureau of investigation, Latest Marathi News

वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड  - Marathi News | wadhawan diverted 24 thousand crores from 66 companies cbi investigation reveals information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 

मिळालेल्या महाकाय कर्जापैकी २४ हजार ५९५ कोटी रुपये हे ६६ कंपन्यांच्या माध्यमातून वळवत ते लंपास केल्याचेही सीबीआयच्या तपासात दिसून आले आहे.  ...

धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार - Marathi News | dheeraj wadhawan arrested by cbi 34 thousand crore embezzlement of loans taken from 17 banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

तब्बल ३४ हजार ६१५ कोटी रुपये लंपास केल्याचे लक्षात आले.  ...

नोकरी अन् कर्जाचे आमिष, ३५७ कोटींचे रॅकेट उद्ध्वस्त; सीबीआयची देशभरात कारवाई  - Marathi News | job and loan lure 357 crore racket busted cbi action across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरी अन् कर्जाचे आमिष, ३५७ कोटींचे रॅकेट उद्ध्वस्त; सीबीआयची देशभरात कारवाई 

वर्षभर घेतला मागोवा ...

रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली; पाच जणांना अटक, १२ ठिकाणी सीबीआयचे छापे - Marathi News | 31 Crore FD of Railways was usurped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली; पाच जणांना अटक, १२ ठिकाणी सीबीआयचे छापे

याप्रकरणी सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशात एकूण १२ ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ...

“मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न - Marathi News | supreme court slams ed and cbi while hearing manish sisodia's bail plea in delhi excise policy corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न

Manish Sisodia Bail Plea In Supreme Court: मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सीबीआय, ईडी तपास यंत्रणांवर तिखट शब्दांत ताशेरे ओढलेत. ...

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! CM हाऊस नूतनीकरण प्रकरणात CBI ची एन्ट्री, चौकशी होणार - Marathi News | arvind kejriwal big blow cbi has registered preliminary enquiry in the delhi cm residence renovation matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! CM हाऊस नूतनीकरण प्रकरणात CBI ची एन्ट्री, चौकशी होणार

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणासंदर्भातील कथित घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे. ...

प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी - Marathi News | anil ramod to get 10 lakh rupees for every crore sent to cbi custody till june 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी

भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच घेत असल्याचे सीबीआयने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. ...

IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक - Marathi News | 6 crore notes found with ias officer 8 lakh bribe caught red handed arrested by cbi in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IAS अधिकाऱ्याकडे सापडल्या ६ कोटींच्या नोटा; ८ लाख लाच घेताना रंगेहाथ पडकले, CBIकडून अटक

नोटांची मोजदाद करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागवाव्या लागल्या. ...