Rami Reddy : रामी रेड्डींना त्यांच्या बॉलिवूड सिनेमातील व्हिलनच्या भूमिकांमुळे जास्त ओळख मिळाली होती. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीत त्यांना चरित्र भूमिकांसाठी ओळखलं जात होतं ...
Gauri kulkarni: छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकांच्याच गर्दीत सध्या 'अबोली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...
Bollywood : नशिबावर भरवणारा ठेवणारे लोक यश व आनंदप्राप्तीसाठी अनेक गोष्टी करतात. विशिष्ट राशीची अंगठी, दागिने, धागेदोरे असं वेगवेगळ्या गोष्टी परिधान करतात. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत.... ...
Sakshi pant:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या साक्षीचा आजा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास १ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ...
Nivedita saraf: साड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही डिझायन साड्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे कमीत कमी किंमतीमध्ये त्या ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करुन देतात. ...