लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

१३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती - Marathi News | Saif Ali Khan Knife Attack Highlights Absence Of Cctv Cameras Mumbai Police Investigate Bandra High-profile Satguru Sharan Building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अनेक नवीन अपडेट्स समोर येत आहेत ...

"जे काही घडलं ते धक्कादायक...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर व्यक्त झाली अमिषा पटेल, म्हणाली... - Marathi News | bollywood actress ameesha patel reaction on saif ali khan stabbing incident in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे काही घडलं ते धक्कादायक...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर व्यक्त झाली अमिषा पटेल, म्हणाली...

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. ...

"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nikki Tamboli Cried In Celebrity Masterchef Show Promo Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल

निक्कीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसून येत आहे. ...

कुठे सुरू आहे अंकिता वालावलकरचं प्री-वेडिंग शूट, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Ankita Walawalkar Aka Kokan Hearted Girl Started Prewedding Photoshoot At Devbaug Beach With Fiance Kunal Bhagat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे सुरू आहे अंकिता वालावलकरचं प्री-वेडिंग शूट, शेअर केला व्हिडीओ

प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. ...

"तुम पर मरती हूँ, मैं सच कहती हूँ..."; प्रार्थना बेहरेने हटके अंदाजात दिल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | marathi cinema actress prarthna behre shared romantic post for husband abhishek jawkar on the ocassion of her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुम पर मरती हूँ, मैं सच कहती हूँ..."; प्रार्थना बेहरेने हटके अंदाजात दिल्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Coldplay बँड मुंबईत दाखल, Chris Martin ने हात जोडून केलं अभिवादन; Video व्हायरल - Marathi News | coldplay band arrived in mumbai to perfrorm singer chris martin greeted everyone by making namaste pose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coldplay बँड मुंबईत दाखल, Chris Martin ने हात जोडून केलं अभिवादन; Video व्हायरल

कुठे आणि कधी होणार कॉन्सर्ट? ...

रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत श्रद्धा कपूरचं ट्विनिंग; शेअर केला 'तो' खास फोटो, चर्चेला उधाण - Marathi News | bollywood actress shraddha kapoor twinning with rumoured boyfriend rahul mody share special photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत श्रद्धा कपूरचं ट्विनिंग; शेअर केला 'तो' खास फोटो, चर्चेला उधाण

अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor) हे बॉलिवूड इंडस्ट्रतील लोकप्रिय असं नाव आहे. ...

Saif Ali Khan Attack: रुग्णालयात सैफला भेटायला सगळे आले, मात्र 'ती' एक व्यक्ती आली नाही - Marathi News | Saif Ali Khan Knife Attack Update Amrita Singh Did Not Arrive To Meet Ex Husbund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan Attack: रुग्णालयात सैफला भेटायला सगळे आले, मात्र 'ती' एक व्यक्ती आली नाही

सध्या सैफ हा कठीण काळातून जात आहे. त्याची भेट घेण्यासाठी सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालय गाठलं. पण, या सर्वात एक व्यक्ती कुठेच दिसली नाही.  ...