लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

८०० कोटींचा हीट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, ओळखलं का? - Marathi News | Kantara Chapter 1 Fame Rukmini Vasanth In Yash Toxic Movie First Look Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८०० कोटींचा हीट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, ओळखलं का?

'टॉक्सिक' चित्रपटात सूट-बूट, डोक्यावर टोपी, गळ्यात चैन आणि तोंडात सिगार असा यशचा डॅशिंग लूक आहे. ...

Bigg Boss Marathi 6 चं कोणत्या नेत्याला तिकीट मिळालं? रितेश देशमुख म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh On Political Leader Entry In Bigg Boss Marathi Season 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6 चं कोणत्या नेत्याला तिकीट मिळालं? रितेश देशमुख म्हणाला...

प्रत्येक नव्या पर्वासोबत प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता असते ती घरात जाणाऱ्या स्पर्धकांची. अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ...

रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बाभळगावच्या शेतात घेतलं ब्रोकोलीचं पीक, सुनेकडून कौतुक - Marathi News | Riteish Deshmukh Mother Vaishali Deshmukh Cultivating Broccoli In Latur Babhalgaon Farm Deepshikha Deshmukh Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बाभळगावच्या शेतात घेतलं ब्रोकोलीचं पीक, सुनेकडून कौतुक

सासूबाईंच्या शेतातील 'ब्रोकोली' पाहून दीपशिखा देशमुख खुश! व्हिडीओ पाहून शिल्पा शेट्टीनं केली 'ही' मागणी ...

"या सीझनमध्ये तरी मी जात नाही, कारण...",'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | actress kajal kate reaction on participating in bigg boss marathi 6 say im not going this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या सीझनमध्ये तरी मी जात नाही, कारण...",'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं

'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी होण्याच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणते-"खूप लोकांचे मला कॉल्स आणि मेसेज..." ...

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारची लगीनघाई! लवकरच बोहोल्यावर चढणार, होणारे मिस्टर करतात 'हे' काम  - Marathi News | marathi television actress tula pahate re serial fame gayatri datar pre wedding rituals started tie knot soon with shrikant chavare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारची लगीनघाई! लवकरच बोहोल्यावर चढणार, होणारे मिस्टर करतात 'हे' काम 

सुपारी फुटली! 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारच्या घरी लग्नाची लगबग, होणारा नवरा काय करतो? ...

अखेरच्या क्षणी धर्मेंद्र यांची प्रकृती नेमकी कशी होती? हेमा मालिनी बोलताना झाल्या भावुक, म्हणाल्या-"त्यांना त्या अवस्थेत पाहणं..." - Marathi News | hema malini emotional while talking about dharmendra last days in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेरच्या क्षणी धर्मेंद्र यांची प्रकृती नेमकी कशी होती? हेमा मालिनी बोलताना झाल्या भावुक, म्हणाल्या-"त्यांना त्या अवस्थेत पाहणं..."

हेमा मालिनी पतीच्या आठवणीत झाल्या भावुक, म्हणाल्या-"तो काळ आमच्यासाठी…" ...

AI शत्रू की मित्र? राजेश मापुसकर यांनी मांडलं रोखठोक मत, दिला 'हा' मोलाचा सल्ला - Marathi News | Rajesh Mapuskar Opinion On Artificial Intelligence Gave Valuable Advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AI शत्रू की मित्र? राजेश मापुसकर यांनी मांडलं रोखठोक मत, दिला 'हा' मोलाचा सल्ला

AI तंत्रज्ञान अनेकांसाठी सोयीचं असलं तरी यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याची भीती मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. ...

प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचा ट्रेकिंग करताना मृत्यू, गेल्याच महिन्यात वडिलांचंही झालेलं निधन - Marathi News | singer chitra iyer s sister sharada iyer passes away in oman while doing trek last month she lost her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचा ट्रेकिंग करताना मृत्यू, गेल्याच महिन्यात वडिलांचंही झालेलं निधन

गेल्या महिन्यात वडिलांंचं निधन, आता बहिणीनेही घेतला जगाचा निरोप; गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर ...