६३ वर्षीय टॉम क्रूझ वयाने २६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. त्यांचे काही फोटोही समोर आले होते. आता पुन्हा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. ...
व्हिडीओत अभिनेत्री डोक्यावर पदर घेऊन डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांकडे पाठ करून ती पाठीमागे जात होती. मात्र तेवढ्यातच स्टेजचा अंदाज न आल्याने एका कोपऱ्यावरुन तिचा पाय घसरला पण ती पडता पडता वाचली. ...