लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी - Marathi News | Take care of 'this' while buying a BS4 engine vehicle rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी

बीएस 4 वाहनांची नाेंदणी 31 मार्चनंतर हाेणार नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. ...

गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी - Marathi News | One killed in car, truck collision at Gangapur; two were injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी

कार चारी बाजूने चेपली गेल्याने त्यात प्रवासी अडकले ...

BS4 वाहनांवर मिळतेय बंपर सूट? अफवांमुळे शोरुमचे कर्मचारी हैराण - Marathi News | Rumors of low-cost rumors of BSFore vehicles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :BS4 वाहनांवर मिळतेय बंपर सूट? अफवांमुळे शोरुमचे कर्मचारी हैराण

सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत. ...

ट्रकच्या धडकेने कारचालक ठार - Marathi News | The driver of the truck was killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकच्या धडकेने कारचालक ठार

चांदवड : तालुक्यातील तांगडी फाट्याजवळ देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कारचालक जागीच ठार झाला. ...

जप्त केलेल्या SUV मध्ये पोलिसांनी केली मौज मस्ती; कार मालकाने दणकाच दिला - Marathi News | Police enjoy fun in a seized SUV; The car owner registered complaint against them pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जप्त केलेल्या SUV मध्ये पोलिसांनी केली मौज मस्ती; कार मालकाने दणकाच दिला

तीन तासांपासून त्या कारमध्ये मौजमजा करणारे तीन तीन पोलीस अडकून राहिले. ...

मस्तच! बिना लायसन कार चालवा; सर्वात छोटी आणि स्वस्त कार लाँच - Marathi News | Cool! Drive a car without a license; Launch the cheapest car Citroen Ami hrb | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! बिना लायसन कार चालवा; सर्वात छोटी आणि स्वस्त कार लाँच

Citroen Ami ही छोटी सीटी कार आहे. ही कार light quadricycle या प्रकारातील आहे. ही कार फ्रान्समध्ये 14 वर्षांची मुले आणि युरोपमध्ये 16 वर्षे वयाची मुले बिना लायसन्स चालवू शकतात. ...

धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी  - Marathi News | Shocking! Thieves stolen a car with a woman and shot gun her pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

उलवेतला प्रकार : पुर्वनियोजीत कट असल्याचा संशय; कारसह पळवले महिलेला ...

वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं - Marathi News | Sand smugglers lined the vehicle in front of the Tehsildar's house in yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाळू तस्करांचा उच्छाद, तहसीलदारांच्याच घरासमोरचं वाहन पेटवलं

रेती तस्करांचा उच्छाद, वाहन पेटविणारे सीसीटीव्हीत कैद - घाटंजी येथील घटना ...