लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Wow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन! - Marathi News | Cristiano Ronaldo’s incredible car collection now worth £16m svg | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :Wow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन!

जगातिल सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारच्या ताफ्यात नवी गाडी दाखल झाली आहे. यामुळे रोनाल्डोकडील गाड्यांच्या ताफ्याची किंमत 16 मिलियन पाऊंड म्हणजेच 149 कोटींच्या घरात पोहोचली आहे. ...

अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी - Marathi News | BS Four Vehicle Condition Due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभूतपूर्व! पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही दिसली 'मंदी'; BS4 वाहनांची झाली कोंडी

बीएस फोर श्रेणीतल्या वाहनांची विक्री करण्यासाठी गुढी पाडव्याचा शुभ मुहुर्तावर घसघशीत आॅफर्स जाहीर झाल्या आहेत. ...

वाहन विक्रीत घट, 'फाडा'ची सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | FADA petition in Supreme Court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन विक्रीत घट, 'फाडा'ची सर्वोच्च न्यायालयात याचिका

गेले काही महिने देशातील वाहन उद्योग मोठ्या आर्थिक संकटामधून जात आहे. बीएस-४ मानकांच्या वाहनांची नोंदणी ही ३१ मार्चनंतर बंद करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर, २०१८ रोजीच दिले आहेत. ...

सोसायटीत वाहन चार्जिंग पॉइंट हवाच - Marathi News | Society needs a vehicle charging point | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोसायटीत वाहन चार्जिंग पॉइंट हवाच

सोसायटी वाहनतळात वाहन चार्जिंग पॉइंट हवाच़ प्रश्न फक्त सभासदांच्या मानसिकतेचा आहे व तो बदलण्याची आवश्यकता आहे़ सभासदांची मानसिकता न बदलल्यास न्यायालयाचा पर्याय आहे़ ...

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य? - Marathi News | Coronavirus : .. the risk accept on the occasion of corona virus spread ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य?

मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो. ...

हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्... - Marathi News | Woman rides car in Dubai with her Indian boyfriend dubai murder pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्...

मागील ५ वर्षापासून प्रियकराचे प्रेयसीसोबत संबंध होते. अलीकडेच या प्रेयसीचे दुसऱ्याशी संबंध आहे समजताच या दोघांमध्ये भांडण झाले होते. ...

भारतात बनणार जगातील पहिली उडणारी कार; एका टाकीत 500 किमी अंतर कापणार - Marathi News | worlds first flying car PAL-V to be made in India; 500 km in one tank hrb | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात बनणार जगातील पहिली उडणारी कार; एका टाकीत 500 किमी अंतर कापणार

उडणारी कार बनविणारी कंपनी PAL-V ने याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे ही कंपनी गुजरातमध्ये या कारची निर्मिती करणार आहे. ...

बीएस ६ मानकाचे इंधन पंपांवर झाले उपलब्ध; रस्त्यावर धूरमुक्त वाहने धावणार - Marathi News | Available at BS 6 standard fuel pumps; Smoke-free vehicles will run on the roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएस ६ मानकाचे इंधन पंपांवर झाले उपलब्ध; रस्त्यावर धूरमुक्त वाहने धावणार

प्रदूषणकारी सल्फर १० मिलिग्रॅमपर्यंत घटविले ...