Wow: ख्रिस्तियानो रोनाल्डोचं 149 कोटींच कार कलेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 03:51 PM2020-03-30T15:51:21+5:302020-03-30T17:00:49+5:30

जगातिल सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारच्या ताफ्यात नवी गाडी दाखल झाली आहे. यामुळे रोनाल्डोकडील गाड्यांच्या ताफ्याची किंमत 16 मिलियन पाऊंड म्हणजेच 149 कोटींच्या घरात पोहोचली आहे.

Bugatti Centodieci ची नवी गाडी रोनाल्डोनं खरेदी केली आहे.

ज्युव्हेंटसच्या या सुपरस्टारनं 8.5 मिलियन पाऊंडची ( 79,51,05,225) नवी गाडी खरेदी केली आहे.

जगभरात केवळ 10 जणांसाठी ही गाडी तयार करण्यात येणार आहे आणि त्यापैकी एक रोनाल्डोच्या घरी येणार आहे. पुढील वर्षी त्याच्या घरी ही नवी कोरी गाडी दाखल होईल. 236mph इतका या गाडीचा वेग आहे.

MERCEDES G-WAGON BRABUS

BUGATTI CHIRON

BUGATTI VEYRON

LAMBORGHINI AVENTADOR

ब्लॅक मेटल Lamborghini Aventador

ROLLS ROYCE CULLINAN

CHEVROLET CAMARO

FERRARI F12 TDF

RANGE ROVER SPORT

MERCEDES AMG GLE 63

MCLAREN SENNA

BENTLEY CONTINENTAL GT