लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

या 8-सीटर कारवर ग्राहकांची झुंबड, अनेक व्हेरिअंट्सची बुकिंग बंद; 14 महिन्यांवर पोहोचली वेटिंग - Marathi News | Customers flock to 8-seater toyota innova hycross hybrid waiting period increased to 14 months bookings closed for several variants check details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या 8-सीटर कारवर ग्राहकांची झुंबड, अनेक व्हेरिअंट्सची बुकिंग बंद; 14 महिन्यांवर पोहोचली वेटिंग

कंपनीच्या याच हायब्रिड व्हेरिअंटवर सध्या मोठा वेटिंग पिरिअड सुरू आहे. विशेष म्हणजे, टोयोटाचे हे एकमेव मॉडेल आहे, ज्याचा वेटिंग पिरिअड सर्वाधिक म्हणजेच 14 महिने एवढा आहे.  ...

Hyundai'कंपनीची 'ही' कार भारतात बंद होणार? कंपनीने वेबसाइटवरून माहिती काढली - Marathi News | hyundai kona electric delisted from the official website | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai'कंपनीची 'ही' कार भारतात बंद होणार? कंपनीने वेबसाइटवरून माहिती काढली

Hyundai India ने त्यांची इलेक्ट्रिक SUV Kona EV त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकली आहे. कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत आपली विक्री थांबवली असण्याची शक्यता आहे. ...

१० लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ५ कारमध्ये मिळतील ६ एअरबॅग्ज! - Marathi News | tata nexon kia sonet cars with 6 airbags under 10 lakh auto | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१० लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ५ कारमध्ये मिळतील ६ एअरबॅग्ज!

तुम्ही अशा पाच कार पाहू शकता, ज्यामध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग मिळतात. ...

पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम - Marathi News | Putin's supercar aurus senat Holds a speed of 100 KM per hour in 6 seconds; Even bombs and bullets have no effect | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम

आता पुन्हा एकदा पुतीन यांच्या ऑरस सीनेट कारचीही चर्चा सुरू झाली आहे. ही रशियन राष्ट्रपतींची आधिकृत कार आहे... ...

Loan घेऊन कार खरेदी करणं योग्य की अयोग्य?; जाणून घ्या तुमच्या फायद्याची बात - Marathi News | Vehicle Loan Information- Is it right or wrong to buy a car with a loan?; Know your benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Loan घेऊन कार खरेदी करणं योग्य की अयोग्य?; जाणून घ्या तुमच्या फायद्याची बात

चारचाकी वाहन घेणे हे अनेकांचं स्वप्न असतं, परंतु पैशाअभावी काहींना ते पूर्ण करता येत नाही. मात्र बँकांकडून वाहन कर्जांवर विविध ऑफर ग्राहकांना दिल्या जातात. त्यामुळे वाहन खरेदी करणं फारसं अवघड राहिलं नाही.  ...

शाळेच्या पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर काळाची झडप; सायकल खेळताना गाडीखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | A rush of time after coming home on the first day of school A child died after being run over by a car while playing a bicycle in bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेच्या पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर काळाची झडप; सायकल खेळताना गाडीखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू

शाळेचा पहिला दिवस असल्याने चिमुकला शाळेतून घरी परतल्यानंतर आनंदाने सायकल खेळत असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली ...

Pune Accident Video: पुण्यात पुन्हा एकदा अपघात; येरवड्यातील गोल्फ चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Another accident in Pune A motorcyclist died after being crushed under a Mercedes car at Golf Chowk in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident Video: पुण्यात पुन्हा एकदा अपघात; येरवड्यातील गोल्फ चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकी स्लिप होऊन रस्त्यावर पडले असता पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेली ...

Pune Porsche Car Accident: मुलाच्या मावशीची उच्च न्यायालयात धाव; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Pune Porsche Car Accident Child aunt move to High Court Court refusal to grant relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: मुलाच्या मावशीची उच्च न्यायालयात धाव; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

अल्पवयीन मुलगा तुरुंगात नाही तर निरीक्षण गृहात असल्याने त्वरित सुटकेची गरज नाही, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ...