लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

काचा फोडून वस्तू चोरणारी  टोळी शहरात सक्रिय - Marathi News | Activists in the city steal things from the break | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काचा फोडून वस्तू चोरणारी  टोळी शहरात सक्रिय

कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़ ...

वसई विरारमधील उद्याने झालीत वाहनतळ - Marathi News | Parking in Vasai Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरारमधील उद्याने झालीत वाहनतळ

आधी महापालिकेचा हास्यास्पद खुलासा नंतर वाहने हटविली ...

पंतप्रधान कार्यालयातील आलिशान गाड्यांचा लिलाव - Marathi News | Prime Minister's Office Auction Trains | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान कार्यालयातील आलिशान गाड्यांचा लिलाव

इम्रान खान रोखणार उधळपट्टी; पाकिस्तानला मिळाले २00 कोटी रुपये ...

वडगावशेरीतून महागड्या "ऑडी" कारची चोरी - Marathi News | Theft of the "Audi" car from Wadgaonheri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगावशेरीतून महागड्या "ऑडी" कारची चोरी

वडगावशेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतून एका व्यावसायिकाची तीस लाख रुपये किंमतीची महागडी ऑडी कार चोरीला गेल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. ...

कारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले? - Marathi News | Rumors and some facts about the car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले?

कार किंवा मोटरसायकल घेतल्यानंतर मायलेज किती देते? असे प्रश्न विचारले जातात. अमक्याची कार एवढे देते, मग तुझी कमी कशी देते, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. ...

हिटलरच्या आवडत्या बीटलचा तब्बल 8 दशकांचा प्रवास संपणार - Marathi News | Hitler's favorite beetle ends; Volkswagan to stop production by 2019 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिटलरच्या आवडत्या बीटलचा तब्बल 8 दशकांचा प्रवास संपणार

फोक्सवॅगनची थोडीशी अँटीक लूकमधली कार बीटलला 80 वर्षे पूर्ण होत असून तिने या काळात बरेच चढउतार अनुभवले आहेत. ...

टाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल... - Marathi News | Tata Motors launches Tiago's new cross car; See what has changed ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल...

एका वर्षातच टियागोने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे टाटाने टियागोचा सेदान टिगॉर कार बाजारात आणली होती. ...

सीएनजी भरताना कारमधील प्रवाशांना बाहेर का पडायला सांगतात... - Marathi News | Why do not the passengers in the car tell CNG to fill the CNG ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सीएनजी भरताना कारमधील प्रवाशांना बाहेर का पडायला सांगतात...

सीएनजी भरताना आतील प्रवाशांना बाहेर येण्यास सांगण्यात येते. तेथील कर्मचाऱ्यांना विचारल्यास वेगवेगळी कारणे ऐकायला मिऴतात. यापैकी खरे कारण कोणते? ...