लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

भरधाव कारचे टायर तुटले; चालक गंभीर जखमी - Marathi News | Car tire breaks; The driver seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव कारचे टायर तुटले; चालक गंभीर जखमी

ट्रक आणि एका कारची समोरा-समोर धडक होऊन भरधाव कारचे टायर तुटून चालक गंभीर जखमी झाला ...

पाेलिसांनी चारचाकीला जॅमर लावला ; त्याने चाकच बदललं - Marathi News | police put a Jamar on cars wheel ; driver changes the wheel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलिसांनी चारचाकीला जॅमर लावला ; त्याने चाकच बदललं

चारचाकी नाे पार्किंगमध्ये उभी हाेती म्हणून पाेलिसांनी जॅमर लावले. हुशार चालकाने जॅमर लावलेले चाकच बदलले अाणि फरार झाला. ...

जरा थांबा...! भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या कार पुन्हा येतायत... - Marathi News | Wait a bit ...! Cars that dominate the Indian roads will come again | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जरा थांबा...! भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या कार पुन्हा येतायत...

साधारण शंभर वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या कारना बरेच वाहनप्रेमी काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपत आहेत. ...

फोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड - Marathi News | ngt imposes 100 crore rupees fine german car comany volkswagen using cheat device-carbon emmission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड

जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनला शुक्रवारी (16 नोव्हेंबर) राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) 100 कोटी रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार - Marathi News | Electric Alto, Wagon R available; Will get speed of 210 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे. ...

तब्बल 33 वर्षे देशसेवेत असलेली जिप्सी घेणार अखेरचा निरोप... - Marathi News | after 33 years gypsy will discontinue | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तब्बल 33 वर्षे देशसेवेत असलेली जिप्सी घेणार अखेरचा निरोप...

गेल्या तीन दशकांपासून देशाची सेवा बजावणारी जिप्सी कार यावर्षी बंद होणार आहे. ...

माजी नगरसेवकाच्या घरासमोरून फॉर्च्युनर कार चोरट्यांनी केली लंपास  - Marathi News | Fortuner car thieves from a former corporator's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेवकाच्या घरासमोरून फॉर्च्युनर कार चोरट्यांनी केली लंपास 

याप्रकरणी कारमालक दिनेश चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपस सुरु केला असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  ...

ह्युंदाईने व्हेर्नाला दोन नवी इंजिने दिली; गरजेनुसार पर्याय निवडा - Marathi News | Hyundai gives two new engines to Verna; Select the required options | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईने व्हेर्नाला दोन नवी इंजिने दिली; गरजेनुसार पर्याय निवडा

ह्युंदाईने प्रिमिअम सेदान श्रेणीमध्ये सर्वाधिक खपाची कार व्हेर्नाला नवीन ताकद प्रदान केली आहे. ...