वाहन अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा बळी गेला असेल किंवा शारीरिक इजा अथवा मालमत्तेची हानी झाली असेल आणि संबंधित वाहनाचा त्रयस्थ विमा उतरविलेला नसेल तर संबंधित वाहन कोर्टाला मुक्त करता येणार नाही. ...
ल्याणवरुन नांदेडकडे जाण्यासाठी कार भाड्याने करुन निघालेला अट्टल कार चोर शेख शकील शेख युसूफ याने चहा पिण्यासाठी उतरलेल्या चालकाची नजर चुकवून सात लाख रुपये किमतीची कार लंपास केल्याची घटना मंगळवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली. ...