लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण - Marathi News | Lung cancer rates are increasing rapidly among women, pollution is the major reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण

Pollution: भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ...

राज्यातील हजारो महिला कर्करोगग्रस्त; आरोग्य तपासणीत चिंताजनक आकडेवारी समोर - Marathi News | Thousands of women in the state are suffering from cancer Health check-ups reveal alarming statistics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील हजारो महिला कर्करोगग्रस्त; आरोग्य तपासणीत चिंताजनक आकडेवारी समोर

राज्यभरातील ३ लाख ३८ हजार २७९ शिबिरांमध्ये एक कोटी ५१ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. ...

लेट स्टेजमध्ये असणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत ७५% पर्यंत घट; उपचारांचा परिणाम - Marathi News | Reduction in the number of cancer patients in late stages by up to 75 Treatment results | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लेट स्टेजमध्ये असणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत ७५% पर्यंत घट; उपचारांचा परिणाम

कॅन्सरचे लवकर निदान झाल्याने रुग्ण वाचवता येऊ शकतो ...

फॅमिली हिस्ट्री नाही, मग कॅन्सर का झाला? आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | No family history, so why did you get cancer? Experts advise to adopt a healthy lifestyle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फॅमिली हिस्ट्री नाही, मग कॅन्सर का झाला? आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस: साधारणपणे, फक्त ५ ते १० टक्के कॅन्सर केसेस अनुवंशिक असतात. ...

दारू नाही, सिगरेट नाही तरीही दीपिका कक्करला कसा झाला कर्करोग? अभिनेत्रीने उघड केले कारण - Marathi News | Dipika Kakar Liver Cancer Treatment Journey Bharti Singh’s Podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारू नाही, सिगरेट नाही तरीही दीपिका कक्करला कसा झाला कर्करोग? अभिनेत्रीने उघड केले कारण

दीपिका आणि शोएब टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी आहे. त्या दोघांना रुहान नावाचा मुलगा आहे. ...

२८० कोटींचे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल लवकरच रुग्णसेवेत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण - Marathi News | Chandrapur Cancer Hospital worth Rs 280 crores will soon be ready for patient service; will be inaugurated by the Chief Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२८० कोटींचे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल लवकरच रुग्णसेवेत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Chandrapur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत लोकार्पण सोहळ्याला येणार ...

अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल - Marathi News | Your gray hair might actually be good for you | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल

पांढरे केस तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आणि आरोग्यदायी असू शकतात. ...

काय सांगता! पांढऱ्या केसांचा थेट कॅन्सरशी संबंध? तुमचेही केस कमी वयात पिकले असतील तर... - Marathi News | Grey hair could reveal more than ageing, studies link premature greying to oxidative stress and possible cancer risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय सांगता! पांढऱ्या केसांचा थेट कॅन्सरशी संबंध? तुमचेही केस कमी वयात पिकले असतील तर...

Gray Hair: कमी वयातच केस खूप झपाट्याने पांढरे होत असतील तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका... ...