लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
सतत तोंड येतं, लालेलाल फोड? सावधान-पाहा कॅन्सरची लक्षणं-ओरल कॅन्सरचा धोका मोठा - Marathi News | reasons of oral cancer, symptoms of oral cancer, causes of oral cancer, treatment for oral cancer  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत तोंड येतं, लालेलाल फोड? सावधान-पाहा कॅन्सरची लक्षणं-ओरल कॅन्सरचा धोका मोठा

Symptoms And Causes Of Oral Cancer: तोंडात वारंवार फोडं येत असतील किंवा अल्सर होत असेल तर ते अजिबात हलक्यात घेऊ नका.. ...

हृदयस्पर्शी! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाचं मोठं स्वप्न झालं साकार; डोळे पाणावणारी घटना - Marathi News | lamborghini fulfills 11 year old cancer patient dream with special drive in mumbai | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयस्पर्शी! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाचं मोठं स्वप्न झालं साकार; डोळे पाणावणारी घटना

मुकुंद सध्या 'मेटास्टॅटिक बोन कॅन्सर'वर उपचार घेत आहे. उपचारांच्या प्रदीर्घ सत्रानंतर आणि प्रतीक्षेनंतर त्याने आपली छोटीशी इच्छा व्यक्त केली, ती म्हणजे लॅम्बोर्गिनीमध्ये बसण्याची. ...

Sanjay Raut : "ऐन दिवाळीत किमो... पाणीही पिता येत नाही, फार यातनादायी"; संजय राऊतांना झालं होतं कॅन्सरचं निदान - Marathi News | Shivsena UBT leader Sanjay Raut diagnosis with stomach cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ऐन दिवाळीत किमो, पाणी पिता येत नाही, यातनादायी"; संजय राऊतांना झालं होतं कॅन्सरचं निदान

Sanjay Raut And Cancer : संजय राऊत यांनी स्वत:च कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे.  ...

कॅन्सरचा धोका कमी करते एक गोष्ट, रोज करा फक्त १० मिनिटं! संशोधनाचा दावा-महिलांसाठी तर फार आवश्यक - Marathi News | remedies to reduce risk of cancer, how to reduce risk of cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचा धोका कमी करते एक गोष्ट, रोज करा फक्त १० मिनिटं! संशोधनाचा दावा-महिलांसाठी तर फार आवश्यक

Remedies to Reduce Risk of Cancer: नेमके काय उपाय केल्याने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो? (how to reduce risk of cancer?) ...

महिलांमध्ये वाढतेय गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचं प्रमाण, ७ चुकांमुळे वाढतो आहे महिलांना होणारा त्रास - Marathi News | reasons and symptoms of cervical cancer, why cervical cancer risk increases, treatments for cervical cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांमध्ये वाढतेय गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचं प्रमाण, ७ चुकांमुळे वाढतो आहे महिलांना होणारा त्रास

Health Tips: महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त वाढते आहे..(reasons and symptoms of cervical cancer) ...

हेअर डाय केल्यानं वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, अभ्यासाचा दावा-महिलांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | permanent hair dye, chemical hair straighteners increases the risk of breast cancer in women, causes of breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेअर डाय केल्यानं वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, अभ्यासाचा दावा-महिलांच्या आरोग्याशी खेळ

Health Tips About Breast Cancer: हेअर डाय किंवा हेअर स्ट्रेटनिंग करणे आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचा नेमका एकमेकांशी काय संबंध असतो ...

बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य - Marathi News | Oh my god, every four days three women get cervical cancer; don't worry, treatment is possible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे, दर चार दिवसांत तिघींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर; घाबरू नका, उपचार शक्य

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागरूकता महिना विशेष; खासगीत लस, ‘सरकारी’त प्रतीक्षाच ...

किचनमध्ये रोज वापरल्या जाणाऱ्या 'या' भांड्यांमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; लगेच या वस्तू फेका, तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Cancer Causing Utensils : Utensils used daily In the kitchen Can cause cancer Experts Advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचनमध्ये रोज वापरल्या जाणाऱ्या 'या' भांड्यांमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; लगेच या वस्तू फेका, तज्ज्ञांचा इशारा

Cancer Causing Utensils : जर तुमच्या घरातील नॉन स्टिक तव्यावर ओरखडे पडलले असतील तर तो त्वरीत बदलणं गरजेचं आहे. ...