लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅन्सर जनजागृती

Cancer Awareness , मराठी बातम्या

Cancer awareness, Latest Marathi News

Cancer Awarenessकॅन्सर जनजागृतीकॅन्सर होऊ नये म्हणून घेण्याची काळजी आणि झालाच तर हिमतीने कॅन्सरसह जगताना घ्यायची विशेष खबरदारी!
Read More
मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा - Marathi News | What to do to prevent mouth cancer? Workshop conducted by Tata Hospital | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ...

कर्करोगावर मात करण्यात आता गोगलगायीची श्लेष्मा ठरतेय गुणकारी - Marathi News | Snail mucus now effective in beating cancer Research by Pune scientist Bio-nanocomposite system developed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्करोगावर मात करण्यात आता गोगलगायीची श्लेष्मा ठरतेय गुणकारी

प्रथमच प्रतिजैविक आणि कर्करोगावर औषध या गुणधर्मांसह डासांच्या अळीनाशक म्हणून काम करणारी एक बायो-नॅनोकॉम्पोझिट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे कर्करोगावर एक चांगले औषध निर्माण होऊ शकणार आहे.... ...

कॅन्सर रुग्णच जेव्हा एकमेकांच्या मदतीला उभे राहतात! ‘उमेद’ देतात.. कॅन्सर बरा होतो, खचू नका. - Marathi News | Cancer patients support Group-Umed, to help and motivate cancer patients based at Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर रुग्णच जेव्हा एकमेकांच्या मदतीला उभे राहतात! ‘उमेद’ देतात.. कॅन्सर बरा होतो, खचू नका.

कॅन्सर बरा झाल्यानंतर कॅन्सर पेशंट्सनी इतरांना मदत करण्यासाठी तयार केला एक खास गट: उमेद पेशंट सपोर्ट ग्रुप, मदत मागा-नक्की मिळते! ...

कॅन्सर झाला पण त्यावर मात करणारच, मला बरं व्हायचं आहे.. - Marathi News | A story of cancer survivor, cancer patients support group umed based-at-nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर झाला पण त्यावर मात करणारच, मला बरं व्हायचं आहे..

आपल्या पोटात गाठी आहेत हे कळलं आणि हादरलो पण हरलो नाही, कॅन्सरसह जगणाऱ्या रुग्णाची उमेदीची गोष्ट. ...

‘जे झाले ती एक वॉर्निंग बेल समजायची आणि..!’ -कॅन्सरसह जगताना एक आई जेव्हा खंबीर होते. - Marathi News | story of cancer survivor Mother, her fight & will power, cancer patients support group umed based at nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘जे झाले ती एक वॉर्निंग बेल समजायची आणि..!’ -कॅन्सरसह जगताना एक आई जेव्हा खंबीर होते.

उमेद सपोर्ट ग्रुप : कॅन्सरसह जगणाऱ्या एका आईच्या हिमतीची आणि जिद्दीची गोष्ट. ...

कॅन्सर टाळता येऊ शकतो का? कॅन्सरचा धोका टाळायचा तर लाइफस्टाइल बदलायला हवी, पण कशी? - Marathi News | cancer prevention tips, how to reduce cancer risk? shares cancer patients support group umed based at Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर टाळता येऊ शकतो का? कॅन्सरचा धोका टाळायचा तर लाइफस्टाइल बदलायला हवी, पण कशी?

उमेद सपोर्ट ग्रुप : भारतात कर्करोग ही अत्यंत गंभीर समस्या म्हणून समोर येते आहे, कॅन्सरपासून आपण आपला बचाव कसा करु शकतो? ...

..आणि मी बरी झाले! कॅन्सर बरा होतो, आयुष्य नव्यानं आनंदात जगता येतं, विश्वास ठेवा! - Marathi News | Can breast cancer be cured completely? Yes, treatment and trust gives new life. shares cancer-patients support group umed based at nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..आणि मी बरी झाले! कॅन्सर बरा होतो, आयुष्य नव्यानं आनंदात जगता येतं, विश्वास ठेवा!

उमेद सपोर्ट ग्रुप :  ब्रेस्ट कॅन्सर झाला हे कळल्यावर भीती वाटली, पण तो बरा होतो, आयुष्य नव्यानं जगता येतं.. ...

बरं होण्याची इच्छाच अशी दांडगी की कॅन्सर पूर्ण बरा झाला, नॉर्मल आयुष्य जगतेय! - Marathi News | story of cancer survivor, cancer can be cured completely! cancer patients support group | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बरं होण्याची इच्छाच अशी दांडगी की कॅन्सर पूर्ण बरा झाला, नॉर्मल आयुष्य जगतेय!

उमेद सपोर्ट ग्रुप : कॅन्सरवर मात करुन जगणाऱ्या एका मैत्रिणीची गोष्ट. ...