लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Rekha Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीत कामथ बंधूंनी खरेदी केले ११.४६ लाख शेअर्स, जाणून घ्या - Marathi News | zerodha nikhil nithin Kamath brothers bought 11 46 lakh shares in Nazara Technologies Ltd Rekha Jhunjhunwala had investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीत कामथ बंधूंनी खरेदी केले ११.४६ लाख शेअर्स, जाणून घ्या

झिरोदाचे संस्थापक निखिल कामथ आणि नितीन कामथ यांनी झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीत ११.४६ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. ...

ज्या कंपनीत केलं कर्मचारी म्हणून काम, त्याच कंपनीच्या बनल्या को-फाऊंडर, कोण आहेत आकृती चोप्रा? - Marathi News | Who is Akriti Chopra who became the co founder of the company zomato she worked as an employee success story blinkit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीत केलं कर्मचारी म्हणून काम, त्याच कंपनीच्या बनल्या को-फाऊंडर, कोण आहेत आकृती चोप्रा?

२०११ मध्ये त्या झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. परंतु अवघ्या १० वर्षातच आकृती या कंपनीच्या सह-संस्थापक बनल्या. ...

RBI ची 'या' कंपनीवर कारवाई; गोल्ड लोन देण्यावर घातली बंदी, जाणून घ्या कारण... - Marathi News | RBI action against 'IIFL Finance'; Ban on gold loans, know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची 'या' कंपनीवर कारवाई; गोल्ड लोन देण्यावर घातली बंदी, जाणून घ्या कारण...

ही बंदी सोमवारी तात्काळ लागू करण्यात आली. ...

रतन टाटांच्या आवडत्या कंपनीचे विभाजन, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार, पाहा... - Marathi News | Tata Motors Share Price: Ratan Tata's favorite company to split, what will be the impact on investors, see... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या आवडत्या कंपनीचे विभाजन, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार, पाहा...

रतन टाटा यांनी जिद्दीने उभारलेल्या Tata Motors चे दोन भागात विभाजन होणार आहे. ...

कांद्याचे भाव पुन्हा वाढण्याची भीती; बांगलादेश- यूएईला कांदा निर्यात करण्यास मान्यता - Marathi News | India allows export of 64,400 tonnes of onions to UAE, Bangladesh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांद्याचे भाव पुन्हा वाढण्याची भीती; बांगलादेश- यूएईला कांदा निर्यात करण्यास मान्यता

Onion Export : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. एवढेच नाही तर कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

प्रत्येक व्यक्तीजवळ किती सोने ठेवण्याची परवानगी? कुणाकडे किती सोने असावे? जाणून घ्या - Marathi News | know about How much gold per person is allowed to keep How much gold should one have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक व्यक्तीजवळ किती सोने ठेवण्याची परवानगी? कुणाकडे किती सोने असावे? जाणून घ्या

सरकारी यंत्रणांकडून विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीत कित्येक किलो सोने जप्त झाल्याचे कानावर पडत असते. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, एका व्यक्तीला वा कुटुंबाला घरात नेमके किती सोने ठेवण्याची मुभा आहे.  ...

देशाचा विकासदर ६.८ टक्के होण्याची अपेक्षा; मूडीजने भारताच्या GDP बाबत व्यक्त केला अंदाज - Marathi News | Confidence in economic growth rate of 6.8 percent in 2024; Moody's estimates India's GDP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाचा विकासदर ६.८ टक्के होण्याची अपेक्षा; मूडीजने भारताच्या GDP बाबत व्यक्त केला अंदाज

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीने सर्व अंदाज चुकल्याचे दिसत आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता. ...

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली का? पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात ६० हजार रुपये - Marathi News | business scheme of post office both husband and wife get 60 thousand rs know about its benifits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली का? पती-पत्नी वर्षाला मिळवू शकतात ६० हजार रुपये

मागील काही वर्षांत खासगी क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ...