लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी - Marathi News | IndiGo included in list of worst airlines know which is the best airline details rangings top 10 and worst 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी

IndiGo News : तुम्ही जर विमानानं प्रवास करत असाल तर कधी ना कधी तुम्ही इंडिगोनं गेलाच असाल. देशात बजेट एअरलाईन्समध्ये याचा समावेश होतो. पण आता इंडिगोसाठी चांगली बातमी नाहीये. ...

UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती? - Marathi News | Number Of ATM Decline First Time In Five Years Know The Reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?

ATM : सप्टेंबर 2024 अखेर देशात एटीएमची संख्या 2,55,078 होती, तर एका वर्षापूर्वी ही संख्या 2,57,940 होती.  ...

2500 रुपयांच्या SIP ने व्हाल करोडपती, जाणून घ्या SBI च्या 'या' योजनेचे फायदे... - Marathi News | SIP Scheme: SIP of Rs 2500 will make you a millionaire, know the benefits of SBI's 'Ya' scheme... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :2500 रुपयांच्या SIP ने व्हाल करोडपती, जाणून घ्या SBI च्या 'या' योजनेचे फायदे...

SIP Scheme: गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीबाबत भारतीयांची मानसिकता बदलू लागली आहे. फक्त बँकेत पैसे ठेवण्याऐवजी, लोक आता विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. ...

महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी - Marathi News | Maharera recovered nearly Rs 200 crore from builders as compensation to customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी

महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटींच्या वसुलीसाठी १ हजार १६३ वारंट जारी केले आहेत ...

स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर! - Marathi News | JSW plans entry into EV market, to launch in-house electric vehicle brand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!

जेएसडब्ल्यू ग्रुप हा आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. ...

इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती! - Marathi News | irfan razack md of prestige estates projects how become success now networth over 15000 crore, once worked at tailor’s shop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!

Success Story of Irfan Razack : अपार कष्टातून इरफान रझाक यांनी अब्जावधीची कंपनी उभारली. ...

एकेकाळी टेलरिंगचे दुकान अन् आज 15000 कोटींचे मालक; कोण आहेत इरफान रझाक..? - Marathi News | Success Story: Once a tailoring shop and today owner of 15000 crores; Who is Irfan Razak..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी टेलरिंगचे दुकान अन् आज 15000 कोटींचे मालक; कोण आहेत इरफान रझाक..?

Success Story: इरफान रझाक यांची यशोगाथा खूपच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. ...

संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास; परदेशी गुंतवणुकीत 45% वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक... - Marathi News | Investment in India: World Trust in India; 45% increase in foreign investment, highest investment in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास; परदेशी गुंतवणुकीत 45% वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक...

Investment in India: एप्रिल-सप्टेंबर 2024 मध्ये भारतातील परदेशी गुंतवणूक US$ 29.79 अब्जावर पोहोचली, ज्यापैकी एकट्या महाराष्ट्रात US$ 13.55 अब्ज गुंतवणूक झाली आहे. ...