लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

ट्रम्प टॅरिफमुळे विकली गेली 'ही' फूटवेअर कंपनी, ९ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकमध्ये झाली डील; नाव काय?  - Marathi News | Footwear brand Skechers to be taken private in rs 9 billion deal trump tariff effect know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफमुळे विकली गेली 'ही' फूटवेअर कंपनी, ९ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकमध्ये झाली डील; नाव काय? 

जगभरात या ५,३०० रिटेल स्टोअर्स आहेत, त्यापैकी १,८०० कंपनीच्या मालकीची आहेत. अमेरिकेतील ९७ टक्के कपडे आणि फुटवेअर्स आशियातून आयात केली जातात. ...

मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या - Marathi News | Modi government is giving credit card with limit of rs 5 lakh Know how to get the benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या

Credit Card for Business: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्याच्या उद्देशाने अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड. ...

काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय - Marathi News | Ram Charan s mother in law is many times richer than Kavya Maran manages a business worth Rs 77000 crores apollo hospitals shobana kamineni | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आरआरआर (Movie RRR) फेम अभिनेता राम चरणच्या (Ram Charan) सासू शोभना कामिनेनी श्रीमंतीमध्ये अभिनेत्यापेक्षा चार पावलं पुढे आहेत. त्यांची नेटवर्थ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. ...

अनिल अंबानींची मोठी झेप; या प्रकल्पात केली ₹10 हजार कोटींची गुंतवणूक, शेअर वधारले... - Marathi News | Anil Ambani Investment: ₹10 thousand crores invested in this project, shares increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची मोठी झेप; या प्रकल्पात केली ₹10 हजार कोटींची गुंतवणूक, शेअर वधारले...

Anil Ambani Plan: अनिल अंबानी त्यांच्या व्यवसायाला हळूहळू गती देत आहेत. यासाठी त्यांनी गेल्या एका वर्षात अनेक मोठी पावले उचलली आहेत. ...

करवंदापासून तयार करा लोणचे व सिरप आणि सुरु करा आपला प्रक्रिया उद्योग - Marathi News | Make pickles and syrup from karonda and start your own processing industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करवंदापासून तयार करा लोणचे व सिरप आणि सुरु करा आपला प्रक्रिया उद्योग

कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकाऊ पदार्थ बनविण्याच्या पद्धती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केल्या आहेत. ...

टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण - Marathi News | The story of Tata Salt Why did Ratan Tata enter small business It wasn t to make money it was started for health purpose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण

Tata Salt Story: सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात टाटा समूहानं ट्रकपासून स्टीलपर्यंत प्रत्येक मोठ्या व्यवसायात आपला ठसा उमटवला. टाटा समूहाने स्टील आणि ट्रक सारख्या वस्तूंच्या निर्मितीव्यतिरिक्त मिठाच्या व्यवसायात का प्रवेश केला हे तुम्हाला माहित आहे का ...

Dairy Business : कर्ज काढून गायी, म्हशी घेतल्या, आता तूप, पनीरच्या व्यवसायातुन लाखोंचा नफा  - Marathi News | Latest News Bought cows and buffaloes on loan, now making lakhs of profit from ghee and paneer business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज काढून गायी, म्हशी घेतल्या, आता तूप, पनीरच्या व्यवसायातुन लाखोंचा नफा 

Dairy Business : या व्यवसायाला ग्राहकांचा (dairy Business) प्रतिसाद लाभत असून राजगिरे यांना चांगल उत्पन्नही मिळू लागले आहे.  ...

चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत - Marathi News | Why does China need Indian companies They are asking for help for export trump tariff effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत

China's Companies Suffer From Trump Tariffs: अमेरिकेच्या शुल्काचा मोठा फटका बसलेल्या चिनी कंपन्या मदतीसाठी भारतीय कंपन्यांच्या संपर्कात आहेत. भारतीय कंपन्यांनी त्यांना मदत केल्यास त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...