लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

GST Collection: 'जीएसटी'मधून केंद्र सरकारची मोठी कमाई! गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढ - Marathi News | Govt collects Rs 1.33 lakh crore GST in February, cess collection crosses Rs 10,000 cr for first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जीएसटी'मधून केंद्र सरकारची मोठी कमाई! गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढ

GST Collection in February 2022 : फेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे, तर फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत संकलन 26 टक्क्यांनी वाढले आहे. ...

Pulses Price Today : सर्वसामान्यांना दिलासा, डाळींच्या किंमतीत घट; मूग-उडीद डाळींचे नवीन दर, जाणून घ्या... - Marathi News | pulses price list today moong dal rate in delhi urad dal rate in up today dal ka kya rate hai dal ke rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना दिलासा, डाळींच्या किंमतीत घट; मूग-उडीद डाळींचे नवीन दर, जाणून घ्या...

Pulses Price Today : डाळींच्या किमती घसरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मूग (moong dal) आणि उडीद (urad dal ) यासह अनेक डाळींच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ...

BharatPe Ashneer Grover : गुंतवणूकदारांचा माझ्यावर दबाव; राजीनामा देताना अशनीर ग्रोव्हरनं फोडला 'लेटर बॉम्ब', काय आहे प्रकरण? - Marathi News | BharatPe Co Founder Ashneer Grover Quits Firm Days After Wife Was Sacked writers letter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचा माझ्यावर दबाव; राजीनामा देताना अशनीर ग्रोव्हरनं फोडला 'लेटर बॉम्ब', काय आहे प्रकरण?

'भारतपे'मध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी तत्काळ प्रभावाने फिनटेक फर्ममधून राजीनामा दिला. ...

रेशन कार्ड नियमांत होणार मोठा बदल; आता फक्त 'या' लोकांना मिळणार धान्य कारण... - Marathi News | there will be change in the rules of ration card know who will get food grains now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेशन कार्ड नियमांत होणार मोठा बदल; आता फक्त 'या' लोकांना मिळणार धान्य कारण...

Ration Card : रेशन कार्डद्वारे गरीब-गरजूंना मोफत किंवा कमी दरात धान्य मिळतं. देशातील कोट्यवधी लोक रेशन दुकानातून धान्य घेतात. ...

कोण आहेत 'सेबी'च्या नव्या अध्यक्षा माधवी पुरी बुच? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Who is Madhabi Puri Buch appointed as SEBI chairperson | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत 'सेबी'च्या नव्या अध्यक्षा माधवी पुरी बुच? जाणून घ्या सविस्तर

Madhabi Puri Buch appointed as SEBI chairperson : आता सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांची जागा माधवी पुरी बुच यांनी घेणार आहे. ...

Amul milk price hike : अमूल दूध महागले! उद्यापासून लागू होणार नवीन दरवाढ; जाणून घ्या... - Marathi News | Amul Milk Price Hike By 2 RS Per Liter From 1 March 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमूल दूध महागले! उद्यापासून लागू होणार नवीन दरवाढ

Amul milk price hike : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF)  एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. ...

Gold-Silver Price : रशिया-युक्रेन संघर्षाचा पुन्हा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम! जाणून घ्या आजचे दर - Marathi News | gold silver price today 28 february 2022 gold silver rates increased check latest sona chandi ka aaj ka bhav | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन संघर्षाचा पुन्हा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम! जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today, 28th Febuary 2022: भारतीय सराफा बाजाराने आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी सोने आणि चांदीचे दर जाहीर केले आहेत. ...

महागाई प्रचंड वाढतेय, पण सध्यातरी वाढणार नाही तुमच्या कर्जाची EMI, रिझर्व्ह बँकेकडून सुरू आहे अशी तयारी - Marathi News | Inflation is rising tremendously, but EMI will not rise at the moment, RBI Likely To Hold Off Rate Hikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई प्रचंड वाढली, आता कर्जाची EMI सुद्धा वाढणार? रिझर्व्ह बँकेकडून सुरू आहे अशी तयारी  

RBI News : कोरोनाचे संकट कमी होत असतानाच देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटकाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक सध्यातरी धोरणात्मक व्याजदरांमध्ये कुठलाही बदल करणार नाही. ...