लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका! - Marathi News | Gram grower has to bear loss of one thousand on per quintal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

- सोहम घाडगे बुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा ... ...

एनटीएस’साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी ‘प्रज्ञावान’! - Marathi News | Less than half a percent of students in the state for 'NTS' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एनटीएस’साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी ‘प्रज्ञावान’!

बुलडाणा: प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस)साठी राज्यातील अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी पात्र ठरल्याचे वास्तव राज्य परीक्षा परिषदेने १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर केलेल्या निवड यादीने समोर आले ...

दीड हजार शाळांच्या सकाळ सत्राचा मार्ग मोकळा! - Marathi News | Opening the path of one and a half thousand school days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीड हजार शाळांच्या सकाळ सत्राचा मार्ग मोकळा!

बुलडाणा: वाढते तापमान व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ४४२  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

पाण्यासाठी नागरिकांचा खामगाव पालिकेत ठिय्या  - Marathi News | The citizens of Khamgaon do agitation in municipal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्यासाठी नागरिकांचा खामगाव पालिकेत ठिय्या 

खामगाव : तब्बल २२ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने, शहरातील भाटीया ले-आऊट आणि अयोध्या नगरातील नागरिकांनी शुक्रवारी पालिकेत धडक दिली. ...

अस्वलाच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी  - Marathi News | Labour seriously injured in bear attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अस्वलाच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी 

बुलडाणा : अस्वलाने अचानक हल्ला केल्यामुळे ३५ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्राकोळी गावालगतच्या परिसरात घडली. ...

पाणी पुरवठा होणाऱ्या भागात वीज पुरवठ्याचा व्यत्यय! - Marathi News | Electricity supply interrupted in the water supply area! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी पुरवठा होणाऱ्या भागात वीज पुरवठ्याचा व्यत्यय!

खामगाव : तब्बल १६ दिवसांनंतर  गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, पाणी पुरवठा होणाºया भागात वीज पुरवठा खंडीत  होत असल्याने, नागरिकांसमोर पाणी भरण्याचा नवा तांत्रिक पेच निर्माण झाला. ...

दीड हजार शाळेतील विद्यार्थ्यांना २० दिवस सोसावा लागणार उकाडा! - Marathi News | Hundreds of school students will be forced to go school in summer for 20 days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दीड हजार शाळेतील विद्यार्थ्यांना २० दिवस सोसावा लागणार उकाडा!

बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता व पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा रेटा शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींकडून लावून धरला जात आहे. ...

ब्रम्हपुत्रेचे पाणी कन्याकुमारीला नेणार -  डॉ. आयकेई स्वामी - Marathi News | Bramhaputra water to Kanyakumari - Dr. Swamy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ब्रम्हपुत्रेचे पाणी कन्याकुमारीला नेणार -  डॉ. आयकेई स्वामी

बुलडाणा : ब्रम्हपुत्रेचे प्रतीदिन समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी १८ लाख कोटी रुपयांच्या योजनेच्या माध्यमातून थेट कन्याकुमारीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील संकल्पीतस्तरावरील योजनेचा ६० टक्के डीपीआर पूर्णत्वास गेला आहे. दरम्यान, केंद्र ...