पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते. ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. ...
बुलडाणा : सैलानी यात्रेच्या दृष्टीने राज्य परिहवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सात आगारातून यात्रेसाठी १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क लोणार: लोणार नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. मात्र २ मार्च पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. ...
सिंदखेड राजा: सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतू या निवडणुकीवर सध्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. दुष्काळामुळे उमेदवारांकडून बॅनरबाजी किंवा कुठलाच खर्चीक पणा सध्या होताना दिसून येत नाही. ...
खामगाव: कुणाला मुलं नाहीत...कुणाच्या पतीचं निधन झालयं...कुणाचा मुलगा अपघाती गेला...काहींना घरातून हाकलून लावले...तर कुणाची मुलं साभांळत नसल्याने निराधार झालेल्या अनेकांसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ‘ती’ मोठी प्रेरणास्त्रोत बनू पाहतेय. ...