लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Lok Sabha Election 2019 :प्रचाराच्या उत्तरार्धास प्रारंभ; सभांचा धडाका सुरू - Marathi News | Lok Sabha Election 2019: election campaign; Meeting begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 :प्रचाराच्या उत्तरार्धास प्रारंभ; सभांचा धडाका सुरू

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. ...

मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’! - Marathi News | After March end and BSNL service 'troubles' too! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मार्च एन्ड नंतर बीएसएनएल सेवेलाही ‘विघ्न’!

बुलडाणा: मार्च एन्ड संपल्यापासून बीएसएनएल सेवेलाही विघ्न लागल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून येते. १ एप्रिल पासून येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. ...

वरवट बकाल नगरीत नागेश्वर महाराज भक्तांची मांदियाळी - Marathi News | Nageshwar Maharaj piligrime in warwat bakal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वरवट बकाल नगरीत नागेश्वर महाराज भक्तांची मांदियाळी

वरवट बकाल : येथील ग्रामस्थ व  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  संत नागेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आज ७ एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम पार पार पडले. ...

जातीय समीकरणात पक्षीय राजकारणाला मिळत आहे खो! - Marathi News |  Caste politics overcome the party politics | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जातीय समीकरणात पक्षीय राजकारणाला मिळत आहे खो!

जळगाव जामोद : लोकसभा निवडणुकीस अवघा दीड आठवडा बाकी असताना जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही. ...

Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात - Marathi News | Lok Sabha Election 2019: Friend party on the field for campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली आहे. ...

रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय घ्यावी काळजी? - Marathi News | Campainers have to take pricaution while campaining in the sun | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय घ्यावी काळजी?

खामगाव: बुलडाणा लोकसभा मतदारात निवडणूक प्रचाराला वेग आलेला दिसून येतो. निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवाराच्या पाठोपाठ कार्यकर्तेही फिरताना दिसत आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : मतविभाजनावर युती आघाडीचे भवितव्य! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Future of the alliance coalition on divisiveness! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : मतविभाजनावर युती आघाडीचे भवितव्य!

बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत. ...

सात तासांपासून ते दोघे विहिरीत अडकले; प्रशासनाकडून मदत नाही - Marathi News | two persons trapped in well in buldhana from seven hours no help from administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सात तासांपासून ते दोघे विहिरीत अडकले; प्रशासनाकडून मदत नाही

आपत्कालीन पथक घटनास्थळी न पोहोचल्यानं संताप ...