लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

‘मिशन ओ-२’अंतर्गत घाटपुरी रोडवर १०० वृक्षांची लागवड! - Marathi News | 100 trees planted on Ghatpuri Road under 'Mission O-2'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मिशन ओ-२’अंतर्गत घाटपुरी रोडवर १०० वृक्षांची लागवड!

देवी मंदिर ते घाटपुरीच्या जगदंबा संस्थानपर्यंत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.  ...

ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य - Marathi News | The demands of the Gram sevaka's are in principly acceptable | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य

मुख्य सचिवांनी ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य करत आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली. ...

जिगाव प्रकल्पामुळे पुर्णाकाठच्या पुरग्रस्त गावांचीही समस्या सुटणार! - Marathi News | Jigao project will also solve the problem of flooded villages on the bank of Purna | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्पामुळे पुर्णाकाठच्या पुरग्रस्त गावांचीही समस्या सुटणार!

जिगाव प्रकल्पामध्ये बाधीत होणाºया गावांच्या पूनर्वसनाचा प्रश्नही निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये फूट; स्वागत फलकावरुन युवा सेनेचे नेते गायब  - Marathi News | Shiv Sena workers split; Yuva sena leaders disappear from welcome board in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये फूट; स्वागत फलकावरुन युवा सेनेचे नेते गायब 

युवा जिल्हाध्यक्षासह महिला आघाडी प्रमुखांनाच डावलले ...

आशा, गटप्रवर्तक संघटनेचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे   - Marathi News | Asha, promoter's agitation in front of the Buldhana collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आशा, गटप्रवर्तक संघटनेचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे  

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...

संगणक परिचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | computer operators agitation in front of the Buldhana collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संगणक परिचालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide of a young boy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रस्त्यावरील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. ...

हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Marital harassment for a dowry; A case was registered against five persons | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिस शिपायासह त्याच्या कुटुंबाटीत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...