कुटुंबातील सदस्य जेवण करुन बाहेर येऊन ओट्यावर शेजा-यांशी गप्पा मारत बसले होते. काही वेळाने हे कुटुंब पुन्हा घरात गेले आणि त्याचवेळी अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याचा धोकादायक झालेला भाग कोसळला. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकच धाव घेतली. ...
भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग ...