lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh

Brij bhushan sharan singh, Latest Marathi News

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.
Read More
...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् ब्रीजभूषण यांची 'मन की बात' - Marathi News | Former President of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Singh has made a big statement about Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; भाजप खासदार ब्रीजभूषण यांची 'मन की बात'

ब्रीजभूषण शरण सिंह वादग्रस्त प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिले. ...

साक्षी, बजरंग आणि विनेशविरोधात पैलवानांचे आंदोलन; साक्षीचा ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप - Marathi News | Wrestlers' agitation against Sakshee malik, Bajrang punia and Vinesh phogat; Sakshi Malik's serious allegations against Brijbhushan sharan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साक्षी, बजरंग आणि विनेशविरोधात पैलवानांचे आंदोलन; साक्षीचा ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप

Sakshi Malik Press Conference: दिल्लीच्या जंतर-मंतरवर शेकडो पैलवानांनी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगटविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ...

PMO कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या विनेश फोगाटला अडवले;दोन्ही पुरस्कार तिथेच ठेऊन परतली! - Marathi News | Vinesh Phogat who was heading towards the PMO office was intercepted; both the awards were kept there and returned! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PMO कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या विनेश फोगाटला अडवले;दोन्ही पुरस्कार तिथेच ठेऊन परतली!

Vinesh Phogat: विनेश फोगाट पुरस्कार परत करताना भावूक झाल्याचे देखील दिसून आले.  ...

मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची मोठी घोषणा - Marathi News | After the elections of the Wrestling Federation of India, many dramatic developments are taking place and wrestler Vinesh Phogat has announced that he is returning the Major Dhyan Chand Khel Ratna and Arjuna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मी मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची घोषणा

कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठी घोषणा करत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे. ...

क्रीडा मंत्रालयाचा शड्डू! - Marathi News | ministry of sports and wrestling federation clash | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रीडा मंत्रालयाचा शड्डू!

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शाेषणाचा आराेप झाल्यावर क्रीडा मंत्रालयाने मैदानात उतरून भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करून चाैकशी समिती नियुक्त करायला हवी हाेती.  ...

क्रीडा मंत्रालयाचा डाव; कुस्ती महासंघ चितपट, नियमांचे पालन न केल्याने बरखास्त  - Marathi News | sports ministry suspends wrestling federation sacked for not following rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीडा मंत्रालयाचा डाव; कुस्ती महासंघ चितपट, नियमांचे पालन न केल्याने बरखास्त 

तीनच दिवसांत कारवाई ...

'दोघांनीही निवृत्ती घेतली, नव्या कार्यकारणीला शांततेत...';संजय सिंह यांचं साक्षी मलिकला आवाहन - Marathi News | Sanjay Singh has appealed to the newly appointed executive to work in peace and create a future for the wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दोघांनीही निवृत्ती घेतली, नव्या कार्यकारणीला शांततेत...';संजय सिंह यांचं साक्षी मलिकला आवाहन

कुस्ती महासंघाचे नवनियुक्त कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर संजय सिंह यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान - Marathi News | bajrang punia on wfi suspension says will not take back padma shri until justice delivered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणताही पुरस्कार मोठा नाही...आधी न्याय मिळाला पाहिजे", असे बजरंग पुनिया म्हणाला आहे.  ...