को-स्टार्स आवडला नाही म्हणून चित्रपट नाकारणाºयांचीबॉलिवूडमध्ये कमतरता नाही. सह-कलाकार आवडला नाही म्हणून आॅफर धुडकावून लावणारे इथे अनेक स्टार्स आहेत. त्यावर एक नजर... ...
संजय दत्तने १९८७ मध्ये रिचासोबत लग्न केले होते. रिचा आणि संजय यांच्यात घटस्फोट झाला तेव्हा या घटस्फोटाला माधुरीला जबाबदार धरण्यात आलं होतं. पण हे तसं नव्हतं. ...