लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

Aadipurush Movie: आदिपुरूषमधील 'रावणा'वर का होतोय वाद, वाल्मिकी-तुलसीदासांनी कसं केलंय लंकापतीचे वर्णन? वाचा... - Marathi News | Aadipurush Movie | Aadipurush teaser saif ali khan Ravan controversy, valmiki and Tulsidas ramayan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदिपुरूषमधील 'रावणा'वर का होतोय वाद, वाल्मिकी-तुलसीदासांनी कसं केलंय लंकापतीचे वर्णन? वाचा...

Aadipurush Movie: एखादा नवीन चित्रपट आला आणि वाद झाला नाही, असे होऊच शकत नाही. दिग्दर्शक ओम राऊतचा 'आदिपुरुष' चित्रपटही वादात सापडला आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानला पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

World Vegetarian Day: ८ सेलिब्रिटी, जे आज आहेत शुद्ध शाकाहारी! बघा का सोडलं त्यांनी कायमचं नॉनव्हेज - Marathi News | World Vegetarian Day: 8 bollywood celebrities who shift from non vegetarian to vegetarian or vegan | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Vegetarian Day: ८ सेलिब्रिटी, जे आज आहेत शुद्ध शाकाहारी! बघा का सोडलं त्यांनी कायमचं नॉनव्हेज

...

IN PICS : ‘ओव्हर कॉफिडन्स’ नडला...! आयशा जुल्काने स्वत:चं संपवलं स्वत:चं करिअर...! - Marathi News | BOLLYWOOD ACTRESS Ayesha Jhulka talk About Why Long Gap From Industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘ओव्हर कॉफिडन्स’ नडला...! आयशा जुल्काने स्वत:चं संपवलं स्वत:चं करिअर...!

Ayesha Jhulka : आयशा बॉलिवूडमधून अचानक गायब का झाली? इतकी वर्षे ती इंडस्ट्रीपासून दूर कशी राहिली? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. खुद्द आयशाने या प्रश्नांची उत्तरं दिली.... ...

Deepika Padukone : आईसोबत एअरपोर्टवर दिसली दीपिका पादुकोण, फोटो पाहून फॅन्सचं वाढलं ‘टेन्शन’ - Marathi News | Days after alleged hospitalization, Deepika Padukone spotted at the airport | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : आईसोबत एअरपोर्टवर दिसली दीपिका पादुकोण, फोटो पाहून फॅन्सचं वाढलं ‘टेन्शन’

Deepika Padukone : दीपिका पादुकोण सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, एकीकडे तिच्यात आणि रणवीर सिंगमध्ये बिनसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे तिच्या तब्येतीच्या कुरबुरीही सुरू आहेत. यामुळे दीपिकाचे चाहते जरा चिंतेत आहेत.... ...

शाहिद कपूर व मीरा राजपूतचा नव्या घरात गृहप्रवेश, इतक्या कोटींना खरेदी केलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट - Marathi News | Shahid Kapoor Mira Rajput Shift Into 58 Crore Luxury New House In Mumbai Bandra Sea Facing Home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शाहिद व मीराचा नव्या घरात गृहप्रवेश, इतक्या कोटींना खरेदी केलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट

Shahid Kapoor : शाहिद कपूर व मीरा राजपूत हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. शाहिद व मीरा किती लक्झरी आयुष्य जगतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता तर हे जोडपं नव्या अलिशान घरात राहायला गेलं आहे... ...

ऐश्वर्यानं १२ वीत मिळवले होते ९० टक्के गुण, बॉलीवूडमध्ये यायचं नव्हतं; तिची इच्छा तर... - Marathi News | aishwarya rai had scored 90 percent in class 12 did not want to enter Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यानं १२ वीत मिळवले होते ९० टक्के गुण, बॉलीवूडमध्ये यायचं नव्हतं; तिची इच्छा तर...

बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं मुंबईत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. बारावीच्या परीक्षेत तिनं ९० टक्के गुण मिळवले होते. १९९४ मध्ये ऐश्वर्यानं मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. तिला खरंतर सिनेमात काम करायचं नव्हतं. तिचं स्वप्न वेगळंच होतं ...

Photo: अरबाज खानच्या हॉट गर्लफ्रेंडने पुन्हा उडवली झोप, फोटो पाहून फॅन्स 'कोमात' - Marathi News | Arbaaz Khan sexiest girlfriend Giorgia Andriani look super hot wearing short with tight top without bra flaunt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photo: अरबाज खानच्या हॉट गर्लफ्रेंडने पुन्हा उडवली झोप, फोटो पाहून फॅन्स 'कोमात'

Giorgia Andriani Photo: यात तर काही शंका नाही की, अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी फारच सुंदर आणि हॉट आहे. ...

Mouni Roy : आलिशान गाड्या अन् करोडोंची संपत्ती; बोल्ड अँड ब्युटीफूल मौनी रॉय आहे कोट्यवधींची मालकीण - Marathi News | Mouni Roy Birthday Special know the networth of actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिशान गाड्या अन् करोडोंची संपत्ती; बोल्ड अँड ब्युटीफूल मौनी रॉय आहे कोट्यवधींची मालकीण

Mouni Roy Birthday Special : मौनी रॉयने फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ...