मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
बीएमडब्ल्यू, मराठी बातम्या FOLLOW Bmw, Latest Marathi News
निर्णयावर टीका होऊ लागल्याने लोकपालांच्या पूर्ण खंडपीठाने ही प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. ...
मागील काही दिवसांपासून लोकपाल लक्झरी कार खरेदीवरून चर्चेत आहे, यावरुन अनेकवेळा आरोप झाले आहेत. लोकपालला अखेर माघार घ्यावी लागली. ...
काँग्रेस नेते राहुल गांधींनी जर्मनीतील बीएमडब्लू प्लांटची पाहणी केल्यानंतर भारतीय इंजिनिअरिंगचे कौतुक करत केंद्र सरकारवर निशाणा. ...
लोकपालांसाठी निविदा काढलेल्या प्रत्येक कारची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. ...
Lokpal BMW Car Controversy Updates: तब्बल ५ कोटींच्या BMW कार्स घेण्यासाठी निविदा काढल्याने सरकारवर टीकेची झोड ...
Lokpal BMW Cars: या लक्झरी कारसाठी गेल्या आठवड्यात निविदा जारी करण्यात आल्या आहेत. ...
Kawasaki Versys 1100: भारतातील साहसी बाईकप्रेमींसाठी कावासाकीने नवीन आणि अधिक शक्तिशाली बाईक बाजारात आणली आहे. ...
या खरेदीत बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिजसारख्या लक्झरी ब्रँडच्या कारचा समावेश आहे. ...