श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सरकारच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ...
BJP Sudhir Mungantiwar News: पितृपक्षात चर्चा सुरू झालेल्या आहेत. नवरात्रात एकत्र यावे. जनतेचा आवाज बनावा. अभ्यास करावा लागेल, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...