लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
ठाणे जिल्ह्यात नव्या राजकारणाची प्रयोगशाळा..! ठाणे-नवी मुंबईत भाजप-शिंदेसेनेत 'स्वबळाचा नारा' - Marathi News | A laboratory for new politics in Thane district..! 'Swabalacha slogan' in BJP-Shinde Sena in Thane-Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात नव्या राजकारणाची प्रयोगशाळा..! ठाणे-नवी मुंबईत भाजप-शिंदेसेनेत 'स्वबळाचा नारा'

ठाण्यात भाजपला एकनाथ शिंदे यांचे साम्राज्य संपविण्यासाठी, तर नवी मुंबईत शिंदेसेनेला भाजप नेते गणेश नाईक यांचे साम्राज्य संपवण्यासाठी एकटे लढायचे आहे. ...

"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | BJP Keshav Upadhye demand to Uddhav Thackeray that the Dussehra Melava cancelled and the expenses be given to the flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...

Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं… - Marathi News | pune news video the noise limit was exceeded during Garba, MP Medha Kulkarni directly intervened, saying, 'One has to endure the trouble' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं…

या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले.  ...

लोकांना सरकारी नोकऱ्याच हव्यात!: सभापती गणेश गावकर, 'लोकमत' कार्यालयाला भेट - Marathi News | people want government jobs said goa assembly speaker ganesh gaonkar at lokmat office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकांना सरकारी नोकऱ्याच हव्यात!: सभापती गणेश गावकर, 'लोकमत' कार्यालयाला भेट

कर्मचारी भरती आयोग स्थापन करूनही लोकांची मानिसकता बदललेली नाही ...

शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार! - Marathi News | Till when will farmers get help? DCM Eknath Shinde gave good news; Baliraja's Diwali will be sweet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!

"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...

Sangli: कवठेमहांकाळमध्ये शिजतंय पक्षफुटीचे राजकारण, भाजपाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्के देण्याची तयारी - Marathi News | BJP prepares to give a blow to NCP's Sharad Chandra Pawar party in Kavathe Mahankal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवठेमहांकाळमध्ये शिजतंय पक्षफुटीचे राजकारण, भाजपाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्के देण्याची तयारी

समीकरणे बदलणार   ...

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल - Marathi News | Why didn't the Prime Minister visit Maharashtra when there was a huge crisis? Congress questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल

Congress Criticize PM Narendra: महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी करण्यास आला नाही, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास आले नाहीत. पुढील महिन्यात पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ...

यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले - Marathi News | This time 4 Diwali in Bihar, how many seats will NDA win Amit Shah sets target; also hits out at Rahul gandhi Tejashwi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही हल्ला चढवला. ...