आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र अमरावती : २२.३७ कोटींचा निधी मिळणार, २५ आदर्श शाळा हायटेक होणार "दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, पण कामगिरी सुमार राहिली
Bipin Rawat latest news FOLLOW Bipin rawat, Latest Marathi News बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. Read More
राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Helicopter crash : धुक्यात हेलिकॉप्टर गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून जिल्हा पोलिसांनी जोएचा मोबाईल फोन कोईम्बतूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. ...
समाजमाध्यमांमुळे अशा विषयांना अकारण विचित्र वळण मिळत असून, समाजमाध्यमे समाजाची अडचण झाली आहे ...
CDS Bipin Rawat: दिवंगत बिपिन रावत यांचा हा व्हिडीओ मेसेज १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आयोजित स्वर्णिम विजय पर्व कार्यक्रमामध्ये दाखवला गेला. या कार्यक्रमासाठी त्यांचा हा व्हिडीओ ७ डिसेंबर रोजी रेकॉर्ड केला गेला होता. ...
BJP Vinay katiyar : देशभरात विविध ठिकाणी आदरांजली वाहिली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. ...
देशातील पहिले CDS बिपिन रावत ( Bipin Rawat) हे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. ...
आज बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे उत्तराखंडमधील हरिद्वार गंगेत विसर्जन करण्यात आले. ...