लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
पिंपरीत 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ - Marathi News | Police raids at 'Thirty First' intersection in Pimpri; 'Watch' of mobile squads on rioters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’

नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला असून काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात ...

दुचाकीस्वारांना वाचविताना कोळशाचा ट्रक उलटला, चालक-वाहक थोडक्यात बचावले - Marathi News | A coal truck overturned while rescuing a two-wheeler rider | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुचाकीस्वारांना वाचविताना कोळशाचा ट्रक उलटला, चालक-वाहक थोडक्यात बचावले

तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचविताना अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी सर्व्हिस रस्त्यावरून खाली उतरला. पावसामुळे सर्व्हिस रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी उलटला. ...

leopard attack on young man: दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; तरुण जखमी - Marathi News | A leopard attack on a young man riding a bicycle Young man injured in ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :leopard attack on young man: दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; तरुण जखमी

डिझेल आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले ...

सहा लाखांच्या ‘बुलेटराजा’ची शहरात ‘स्टंट रायडिंग’, पोलिसांनी दाखवला इंगा - Marathi News | biker doing stunt riding arrested by amravati police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा लाखांच्या ‘बुलेटराजा’ची शहरात ‘स्टंट रायडिंग’, पोलिसांनी दाखवला इंगा

तब्बल ६०० सीसीची बाइक घेऊन शहरातील दोन्ही उड्डाणपुलांवरून तो अगदी बेदरकारपणे वाहन हाकत होता. इंजिनचा प्रचंड मोठा आवाज करत पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून जाणे, हा त्याच्या सवयीचा भाग बनला होता. त्यामुळे तो शहर व वाहतूक पोलिसांच्या रडारवर होता. ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा जागीच गतप्राण, आई गंभीर जखमी - Marathi News | son killed and mother seriously injured as truck collides with bike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा जागीच गतप्राण, आई गंभीर जखमी

नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ...

आता 'या' शहरांतील ग्राहकांना मिळणार Ola इलेक्ट्रिक स्कूटर, लगेच करा चेक... - Marathi News | Ola Electric to start delivery in new cities. Check if yours is on the list | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 'या' शहरांतील ग्राहकांना मिळणार Ola इलेक्ट्रिक स्कूटर, लगेच करा चेक...

Ola Electric : ओला इलेक्ट्रिकने 15 ऑगस्ट 2021 रोजी Ola S1 आणि Ola S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या. ...

Hero MotoCorp : स्वस्तात दुचाकी खरेदी करण्याची शेवटची संधी! जानेवारीमध्ये हिरो गाड्यांच्या किमती वाढणार - Marathi News | Hero MotoCorp to hike Motorcycles and scooters prices upto Rs 2000 from Jan 4,2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्वस्तात दुचाकी खरेदीची शेवटची संधी! जानेवारीमध्ये हिरो गाड्यांच्या किमती वाढणार

Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्प कंपनीने (Hero MotoCorp) जानेवारीपासून आपल्या दुचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ...

दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना - Marathi News | Two killed in bike car collision chandrapur midc area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना

मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली. ...