बिहार, मराठी बातम्या FOLLOW Bihar, Latest Marathi News
मिथिलेशने खूप मेहनत करून प्रीतीला शिकवलं होतं. मात्र प्रीतीला नोकरी लागताच तिने आपल्या मजूर पतीला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. ...
BJP MP Pradeep Singh Controversial Statement : लग्नाच्या वेळी तुमची जात आणि कुटुंब शोधून लग्न करा, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
विषारू दारू प्रकरणातील ४९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दारूमुळे सातजणांनी दृष्टी गमावली आहे. सिवान येथील रुग्णालयातून काही जणांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. ...
Prashant Kishor : दारूबंदीवरून प्रशांत किशोर यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारवर टीका केली. ...
बिहारमध्ये पोलिसांनी कार मालकाला १००० रुपयांचा दंड ठोठावला. पण त्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ...
म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. ...
लग्न ठरल्यानंतर एका मुलीने तिच्या भावी पतीचा नंबर ब्लॉक केला. यानंतर मुलाने रागाच्या भरात एक भयंकर पाऊल उचललं. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...