लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा - Marathi News | JDU will not be a part of National Democratic Alliance (NDA) outside the state of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. ...

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 19 मुलांचा मृत्यू - Marathi News | 19 kids died due to encephalitis in muzaffarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 19 मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला - Marathi News | people who defame religion are non religious says nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली. ...

धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं - Marathi News | bhagalpur after the rape the victim burned to destroy evidence in bhagalpur in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. ...

काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं - Marathi News | Often, people from Kashmiri people are picking up in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं

बिहारीबाबू, बंगालीदादा निभावताहेत माथाडीची भूमिका; ट्रान्स्पोर्ट अन् डाळ कारखान्यात रोजगार  ...

बाईक चालवताना ईयरफोन घालणे जीवावर बेतले, पत्नीला व्हिडीओ कॉल करुन जीव सोडला - Marathi News | While running a bike, wearing earphones wil bears the dead, leaving the person dead by calling the wife on video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईक चालवताना ईयरफोन घालणे जीवावर बेतले, पत्नीला व्हिडीओ कॉल करुन जीव सोडला

बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता. ...

नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज; भाजपाला एकही पद नाही - Marathi News | Nitish Kumar's Cabinet expands today; no one from BJP's quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज; भाजपाला एकही पद नाही

बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन - Marathi News | Need a law for population control, Giriraj Singh's support to Ramdev's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक, रामदेवबाबांच्या वक्तव्याला गिरिराज सिंहांचे समर्थन

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र... ...