संबंधीत योजना विभागातील अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल सहा कोटींच्या विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली होती. आता अचानक मंजुरी रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
दरम्यान पक्षांतर करून आलेल्या लोकांना पक्षप्रमुखांकडून तिकीट देण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी पक्षात पायघड्या टाकल्या जात आहेत. लोजपामध्ये केवळ कुटुंबियांना प्राधान्य देण्यात येते असा, आरोप देखील शर्मा यांनी केला. ...