lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
बिहार मंत्रिमंडळ: स्वातंत्र्यानंतर 'हे' असं पहिल्यांदाच घडलं - Marathi News | no Muslim minister or elected MLA in Bihar govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार मंत्रिमंडळ: स्वातंत्र्यानंतर 'हे' असं पहिल्यांदाच घडलं

सरकारमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मुस्लिम जनता आहे.  ...

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार - Marathi News | BJP 'Mission Mumbai' to target Shiv Sena in BMC Election, Today will be the strategy decided | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’; आज रणनीती ठरणार

BJP, Shiv Sena & BMC Election News: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं मिशन मुंबई हाती घेतलं आहे. ...

’भाजपाने बिहारच्या विजयाचा आनंद पुढची चार वर्षे साजरा करावा’ शिवसेनेचा सामनामधून टोला - Marathi News | "BJP should celebrate Bihar's victory for next four years," Shiv Sena said in the Saamana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :’भाजपाने बिहारच्या विजयाचा आनंद पुढची चार वर्षे साजरा करावा’ शिवसेनेचा सामनामधून टोला

Shiv Sena News : बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपा नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल. सोबतच महाराष्ट्रातही शांतता राहील ...

नितीश कुमार यांनी स्वतःकडे ठेवले गृहखाते - Marathi News | Nitish Kumar kept the home account to himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांनी स्वतःकडे ठेवले गृहखाते

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्याकडे शिक्षण खाते ...

नितीशकुमारांची 'पॉवर'बाज 'खेळी'; महाराष्ट्रात जे राष्ट्रवादीने केलं, तेच गणित जदयूनं जमवलं! - Marathi News | bihar election new ministers portfolio distribution jdu gets high profile ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीशकुमारांची 'पॉवर'बाज 'खेळी'; महाराष्ट्रात जे राष्ट्रवादीने केलं, तेच गणित जदयूनं जमवलं!

बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जनता दल युनायटेडटला कमी जागा मिळाल्या असल्या तरी खातेवाटपात मात्र जदयूला मोठी खाती आपल्याकडे राखण्यात यश आलं आहे. यावेळी सरकारमध्ये जदयूचं महत्व कमी होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र खातेवाटप पाहता नितीश कुमार यांना ...

काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...” - Marathi News | congress Leaders have rebelled again Sonia & Rahul gandhi after the defeat in Bihar elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; “पक्षातून काढलं तरीही चालेल पण आता...”

Bihar Result, Congress Sonia gandhi, Rahul gandhi News: आता काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देत आहेत ...

"थकलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वहीन झालेल्या..."; प्रशांत किशोरांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल - Marathi News | prashant kishore slams nitish kumar says he is tired and politically belittled | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"थकलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वहीन झालेल्या..."; प्रशांत किशोरांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

Nitish Kumar And Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. तसेच जोरदार टीका केली आहे. ...

बिहारमध्ये मोदींचा पत्ता का कापला? - Marathi News | Why was Modi's address cut off in Bihar? | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये मोदींचा पत्ता का कापला?

...