lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
"लालू प्रसाद यादवांचा तुरुंगात बसून बिहारमधील एनडीए सरकार पाडण्याचा कट" - Marathi News | lalu yadav making call from ranchi to nda mlas and promising ministerial berths says sushil modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लालू प्रसाद यादवांचा तुरुंगात बसून बिहारमधील एनडीए सरकार पाडण्याचा कट"

Lalu Prasad Yadav And Sushil Kumar Modi : भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...

बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप - Marathi News | Crisis on NDA government in Bihar ?; Lalu Prasad Yadav calls MLAs from jail, Sushil Modi allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप

Bihar BJP Sushil Modi, Lalu Prasad yadav News: तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं. ...

बापरे! नितीशकुमार मुख्यमंत्री होताच हाताचे चौथे बोट तोडले; जाणून घ्या कारण - Marathi News | OMG! Nitish Kumar became the Chief Minister, Fan cut his fourth finger | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बापरे! नितीशकुमार मुख्यमंत्री होताच हाताचे चौथे बोट तोडले; जाणून घ्या कारण

Bihar Election : जदयूला गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा मिळाल्याने भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद देत भाजपाने वेगळीच खेळी खेळली आहे. ...

पंचतारांकित संस्कृतीमुळे काँग्रेस निवडणुकांत पराभूत - Marathi News | Congress loses elections due to five-star culture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचतारांकित संस्कृतीमुळे काँग्रेस निवडणुकांत पराभूत

गुलाम नबी आझाद; जनतेशी संपर्कच नाही ...

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप - Marathi News | prevent Muslims from entering politics is the aim for rss says asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले.  ...

2 तासाचे मंत्री, शपथ घेतल्यावर लगेच राजीनामा | Mewalal Chaudhary resigns | Bihar Elections 2020 - Marathi News | 2-hour minister resigns immediately after taking oath Mewalal Chaudhary resigns | Bihar Elections 2020 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :2 तासाचे मंत्री, शपथ घेतल्यावर लगेच राजीनामा | Mewalal Chaudhary resigns | Bihar Elections 2020

...

नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामा - Marathi News | Bihar Education Minister Mewa Lal Choudhary resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामा

भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती.  ...

प्रगल्भ मतदारांचा ‘बिहारी’ धक्का! - Marathi News | 'Bihari' shock of strong and smart voters! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रगल्भ मतदारांचा ‘बिहारी’ धक्का!

Bihar Election: बिहारने दाखविलेला निर्वाचन-विवेक हे भारतीय राजकारणाचे बदलते व्याकरण आहे. यापुढे  ‘कामगिरीच्या आधारे मतदान’  हाच मुख्य प्रवाह असेल.  ...