लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
अंकिताची बाजू न घेणं विकीला पडलं भारी; करण जोहरने असं काही सुनावलं की... - Marathi News | Bigg Boss 17 : In Weekend Ka War, Karan Johar takes a good swipe at Vicky, tries not to take Ankita's side. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिताची बाजू न घेणं विकीला पडलं भारी; करण जोहरने असं काही सुनावलं की...

Ankita Lokhande And Vicky Jain : बिग बॉस १७ मधील अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे कपल त्यांच्या भांडणामुळे चर्चेत येत आहे. दरम्यान नुकतेच स्पर्धकांचे कुटुंबीय जवळपास १३ आठवड्यांनंतर त्यांना भेटण्यासाठी शोमध्ये आले होते. ...

अंकिता लोखंडे आणि विकी जैन होणार वेगळे? अभिनेत्री म्हणाली - "तुझ्या आयुष्यातून मी जातेय..." - Marathi News | Ankita Lokhande and Vicky Jain will separate? The actress said - "I am leaving your life..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे आणि विकी जैन होणार वेगळे? अभिनेत्री म्हणाली - "तुझ्या आयुष्यातून मी जातेय..."

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये पुन्हा एकदा वाद झाले आहेत. त्यांच्यातील भांडणं संपण्याचे काही नाव घेत नाही आहेत. आता तर तिने विकीला कायमचंच बोलायचं नसल्याचं सांगितलं आहे. ...

"अंकिताच्या सासूबाई कैकयी बनू नका", विकीच्या आईवर भडकली राखी सावंत, म्हणाली- तुमचा मुलगा... - Marathi News | rakhi sawant slams vicky jain mother support ankita lokhande video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंकिताच्या सासूबाई कैकयी बनू नका", विकीच्या आईवर भडकली राखी सावंत, म्हणाली- तुमचा मुलगा...

"मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात पडू नका", अंकिताच्या सासूला राखी सावंतचा सल्ला ...

"तुमच्या नात्याची झळ मला बसली" विकी जैनने पहिल्यांदाच केला सुशांतसिंह राजपूतचा उल्लेख - Marathi News | Vicky Jain mentions Sushant Singh Rajput for the first time in Bigg Boss talks to Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या नात्याची झळ मला बसली" विकी जैनने पहिल्यांदाच केला सुशांतसिंह राजपूतचा उल्लेख

अंकिताशी चर्चा करताना मागील पाच वर्षात त्याने तिला किती मदत केली याचा पाढा वाचला. ...

अंकिता-विकीच्या नात्यावर ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णींची प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Usha Nadkarni's reaction to Ankita-Vicky's relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता-विकीच्या नात्यावर ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णींची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स अंकिताचे समर्थन करताना दिसले. ...

"तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा - Marathi News | "You didn't stay with me...", How is Ankita Lokhande's relationship with Vicky Jain, the actress revealed to her mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहेत. ...

'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..." - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande mother warns her to talk about sushant singh rajput in reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..."

वारंवार सुशांतचं नाव घेणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं होतं. आता अंकिताच्या आईनेही सुशांतचं नाव घेण्यावरुन तिची अप्रत्यक्षरित्या कानउघाडणी केली आहे.  ...

'बिग बॉस 17' च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर - Marathi News | Samarth Jurel has been evicted from Bigg Boss 17 after he received the lowest number of votes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17' च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर

एका स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. ​​ ...