लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

अनैतीक व्यवसायात बांगलादेशी अल्पवयीन मुलीची सुटका, नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bangladeshi minor girl rescued in an illicit business, nine people were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैतीक व्यवसायात बांगलादेशी अल्पवयीन मुलीची सुटका, नऊ जणांवर गुन्हा दाखल

लॉजमध्ये अनैतीकरित्या वेश्या व्यवसायासाठी बांगलादेशी मुली व महिलांचा वापर ...

अनाधिकृत बांधकाम निष्कासीत न केल्याने प्रभाग अधिका-यासह चारजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | In the absence of the unauthorized construction, the police officer filed a complaint against four people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकाम निष्कासीत न केल्याने प्रभाग अधिका-यासह चारजणांवर गुन्हा दाखल

भिवंडी पालिकेच्या विधी विभागाची कारवाई ...

भिवंडी पंचायत समिती सभापती निवडणूकीत भाजपाच्या सभापती तर मनसेच्या उपसभापती - Marathi News | BJP's Speaker of the Bhiwandi Panchayat Samiti elections and MNS Deputy Speaker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पंचायत समिती सभापती निवडणूकीत भाजपाच्या सभापती तर मनसेच्या उपसभापती

भिवंडी पंचायत समितीवर भाजपा-काँग्रेसची युती शिवसेनेचे स्वप्नभंग,पंचायत समितीवर कुणबी राज ...

भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक - Marathi News | Thane police raid on two-storey prostitution business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक

भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापादोन दलालांसह खोलीमालकीणीस अटकभिवंडी : शहरात संगमपाडा येथील खोलीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ठाणे मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत व्यवसाय करवून घेणाºया दोन दलालांसह खोली ...

भिवंडीत बापाची हत्या करणा-या मुलास भार्इंदरमध्ये अटक - Marathi News | The boy arrested in Bhairindar killing the boy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बापाची हत्या करणा-या मुलास भार्इंदरमध्ये अटक

बापाचे व मुलाचे शेतीच्या कामावरून भांडण झाले होते. दोघांत झालेले भांडण विकोपाला जाऊन फरशीने धर्मा धिंडाच्या पाठीत देखील वार केले. ...

गणेशपुरी तिर्थक्षेत्राच्या परिसरांत गावठी दारूसह देशी विदेशी दारू जप्त - Marathi News | Domestic foreign liquor seized in the campus of Ganeshpuri Pilgrim area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशपुरी तिर्थक्षेत्राच्या परिसरांत गावठी दारूसह देशी विदेशी दारू जप्त

विशेष पथकाने धाड टाकून १०५ लिटर गावठी दारू, ४९ देशी दारूच्या बाटल्या, ६९ विदेशी मद्याच्या बाटल्या, ८ बियरच्या बाटल्या गणेशपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई नाही ...

भिवंडी पंचायत समिती निवडणूकीत सत्तेसाठी शिवसेना व भाजप यांच्यात चुरस - Marathi News | Bhiwandi Panchayat Samiti Elections in the elections between the Shiv Sena and the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पंचायत समिती निवडणूकीत सत्तेसाठी शिवसेना व भाजप यांच्यात चुरस

पंचायत समितीच्या सत्तास्पर्धेत शिवसेना व भाजप यांच्यात चुरस शिवसेनेचे १९, भाजपा १९, काँग्रेस २, राष्ट्रवादी १ , मनसे १ सदस्य असे पक्षीय बलाबल सत्तास्पर्धेसाठी होणार मोठे अर्थकारण ...

मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा - Marathi News | Mumbai gangrape smuggled by Nashik: Bansanjant Dal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा

मुंबईसाठी नाशिकमार्गे होते गोमासांची तस्करी बंजरंग दल कार्यकर्त्यांकडून भिवंडीत अडथळा ...