लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

राष्ट्रवादीत का प्रवेश केला? काँग्रेसच्या त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण - Marathi News | Why did you join the NCP? Because those 18 Congress corporators said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीत का प्रवेश केला? काँग्रेसच्या त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण

Congress corporators joins NCP : विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे या पत्रकार परिषद व नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या स्वागत समारंभापासून अलिप्त राहिले. ...

विधवा महिलेची हत्या करणाऱ्या सेवानिवृत्त वृद्ध प्रियकराला अटक  - Marathi News | Retired elder boyfriend arrested for murdering widow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवा महिलेची हत्या करणाऱ्या सेवानिवृत्त वृद्ध प्रियकराला अटक 

Murder :  अखेर पोलिसांनी तांत्रिक व मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येचा उलगडा केला असून या हत्येप्रकरणी मृत महिलेच्या विवाहित प्रियकराला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.  ...

काँग्रेसला मोठा धक्का; अजित पवारांच्या उपस्थितीत 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Big blow to Congress in Bhiwandi; 18 corporators joined NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसला मोठा धक्का; अजित पवारांच्या उपस्थितीत 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. ...

भिवंडीत गोदामाला आग; कारण अद्याप अस्पष्ट  - Marathi News | Warehouse fire in Bhiwandi; The reason is still unclear | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामाला आग; कारण अद्याप अस्पष्ट 

Bhiwandi : धुरामुळे आजूबाजूच्या गोदामातील कामगारांना डोळे चुरचुरणे व घशाचा त्रास तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. ...

भिवंडीत खासगी ठेकेदार करणार घरपट्टी पाणीपट्टी वसुली; महासभेत ठराव मंजूर - Marathi News | In Bhiwandi, a private contractor will recover the water lease; The General Assembly passed the resolution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत खासगी ठेकेदार करणार घरपट्टी पाणीपट्टी वसुली; महासभेत ठराव मंजूर

अधिकृत माहिती मनपा प्रशासनाकडून अजूनही मिळाली नाही. ...

भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळेना; नाट्य रसिक नाराज - Marathi News | Meenatai Thackeray Rangaitan's repair in Bhiwandi did not get a moment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळेना; नाट्य रसिक नाराज

दहा कोटींचा निधी देखील मंजूर ...

भिवंडीत गर्भपात गोळ्यांचा अवैध धंदा तेजीत; प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष - Marathi News | Illegal trade in abortion pills on the rise in Bhiwandi; Ignoring the administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गर्भपात गोळ्यांचा अवैध धंदा तेजीत; प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष

मेडिकल स्टोर बरोबरच वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेल्या खासगी व्यक्तींकडूनदेखील देखील विकल्या जातात गर्भपाताच्या गोळ्या ...

भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह, वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The bodies of four were found rotting in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह, वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह गुरुवारी झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. ही घटना भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उंबरखांड पाच्छापूर जंगलात घडली. ...