लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी, नातेवाईकांचा ठिय्या - Marathi News | Police failed to search for the missing youth, relatives of the deceased stood in front of the Deputy Commissioner's office in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी, नातेवाईकांचा ठिय्या

कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णाला फोन आल्यानंतर तो वीस हजार रुपये घेऊन घरातून बाहेर निघाला होता. ...

भिवंडीत भात उत्पादक शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर आंदोलन - Marathi News | Agitations of Bhiwandi paddy growers at the shopping center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भात उत्पादक शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर आंदोलन

सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील आंदोलन छेडण्याचा इशारा भात उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. ...

भिवंडीत कर वसुलीच्या खासगीकरणाविरोधात राष्ट्रवादीचं आमरण उपोषण - Marathi News | NCP's fast till death against privatization of Bhiwandi tax collection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कर वसुलीच्या खासगीकरणाविरोधात राष्ट्रवादीचं आमरण उपोषण

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या ठरावाविरोधात आमरण उपोषणाचा हत्यार उपसला असून मनपाच्या मुख्यालया समोर सोमवार पासून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या आमरण उपोषणास बसल्या आहेत ...

भिवंडीत विजेचा शॉक लागून नऊ कामगार गंभीर - Marathi News | Nine workers seriously injured in Bhiwandi electric shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विजेचा शॉक लागून नऊ कामगार गंभीर

Electrici Shock विशेष म्हणजे हे सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी आसून त्यांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

भिवंडीत एमआयएमच्या पत्रकार परिषदेत गोंधळ - Marathi News | Confusion at MIM's press conference in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एमआयएमच्या पत्रकार परिषदेत गोंधळ

या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी व पत्रकार परिषदे दरम्यान एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे कोरोना संकटातील सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला. ...

१८ कोटीच्या शौचालय स्वच्छता व देखभालीच्या ठेक्या प्रकरणी महापालिका वादाच्या भोवऱ्यात  - Marathi News | 18 crore toilet cleaning and maintenance contract in the midst of controversy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ कोटीच्या शौचालय स्वच्छता व देखभालीच्या ठेक्या प्रकरणी महापालिका वादाच्या भोवऱ्यात 

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात सुमारे २०० सार्वजनिक शौचालये आहेत . सदर शौचालयांची स्वच्छता , देखभाल - दुरुस्ती आदी कामे हि पालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत केली जातात . ...

भिवंडीत ट्रांसफार्मरचा स्फोट सुदैवाने जीवित हानी टळली - Marathi News | The explosion of the transformer in Bhiwandi fortunately averted the loss of life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ट्रांसफार्मरचा स्फोट सुदैवाने जीवित हानी टळली

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. ...

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग  - Marathi News | Big Fire again in Bhiwandi; Terrible fire to the leaf rooms | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग 

Big Fire :  या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे.  ...