लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

धक्कादायक ! आईसह तीन मुलांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला आढळल्याने उडाली खळबळ - Marathi News | The bodies of four were found rotting in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक ! आईसह तीन मुलांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला आढळल्याने उडाली खळबळ

भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह; वडिलांचाही आत्महत्येचा प्रयत्न ...

भिवंडी सिलिंडर स्फोट; जखमींमधील आणखी एकाचा मृत्यू , मृतांची संख्या ३ वर  - Marathi News | Bhiwandi cylinder explosion; Another died of his injuries, bringing the death toll to three | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भिवंडी सिलिंडर स्फोट; जखमींमधील आणखी एकाचा मृत्यू , मृतांची संख्या ३ वर 

अशा दुर्दैवी घटनेत निष्पापांचे बळी जात असून त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे .  ...

'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका - Marathi News | Farmers Act will not be repealed; said central minister Ramdas Athavale | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका

शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी - Marathi News | Two killed, four seriously injured in cylinder blast | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

cylinder blast : भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...

चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेची हत्या - Marathi News | Murder of a women on suspicion of character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेची हत्या

Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीची ओढणीच्या मदतीने गळा आवळून पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. ही घटना भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत घडली. ...

Bharat Bandh: भिवंडीत भारत बंदला समिश्र प्रतिसाद - Marathi News | Mixed response to Bharat Bandla in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bharat Bandh: भिवंडीत भारत बंदला समिश्र प्रतिसाद

भिवंडीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना देखील या बंद मध्ये सहभागी झाली होती . ...

नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार, आरोपीस अटक - Marathi News | Nine-year-old Girl tortured, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार, आरोपीस अटक

Crime News : इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता. ...

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Atrocities on nine-year-old Chimurdi in Bhiwandi; Accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इम्रान इब्राहिम शेख असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . ...