लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: NCP activists oust gulal on JCB | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल

Maharashtra Gram Panchayat Election Results: या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  ...

निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर, भिवंडीतील घटना - Marathi News | Use witchcraft to win elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर, भिवंडीतील घटना

एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी चक्क जादूटोणा होत असेल, तर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. ...

ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर ? भिवंडीतील भिनारमधील प्रकार उघड - Marathi News | Using witchcraft to win elections? Types of Bhinar Gram Panchayat elections in Bhiwandi revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर ? भिवंडीतील भिनारमधील प्रकार उघड

Gram Panchayat Election News : निवडणूक शांततेत पार पडल्या असल्यातरी प्रतिस्पर्ध्या उमेदवाराला हरविण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील गोरसई ग्राम पंचायत मध्ये समोर आला ...

भरदिवसा घरात घुसून महिलेवर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | Two persons were arrested for breaking into a house during the day and firing on a woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरदिवसा घरात घुसून महिलेवर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक 

Firing : या दोन्ही आरोपींवर मध्यप्रदेश येथे या पूर्वी सुध्दा गुन्हे दाखल असून त्या बाबत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे. ...

मांजात अडकलेल्या गरुडाला मिळाले जीवनदान - Marathi News | The eagle trapped in the cat got life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मांजात अडकलेल्या गरुडाला मिळाले जीवनदान

भिवंडीतील विद्यार्थ्याचे पक्षिप्रेम ...

bird flu :भिवंडीकरांची चिंता वाढली ;  ६ पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू ? ​​​​​​​ - Marathi News | bird flu : Bhiwandikar's anxiety increased; 6 birds die of bird flu? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :bird flu :भिवंडीकरांची चिंता वाढली ;  ६ पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू ? ​​​​​​​

Bhiwandi bird flu News : कोरोना संकटावरील लस तयार झाली असल्याने कोरोना संकटाच्या चिंतेतून दिलासा मिळालेल्या नागरिकांना राज्यात आलेल्या बर्ड फ्लू च्या साथीने पुन्हा चिंतेत टाकले आहे . ...

भिवंडी मनपाच्या कर वसुली विभागातील भ्रष्टाचार उघड - Marathi News | Corruption in Bhiwandi Corporation's tax collection department exposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या कर वसुली विभागातील भ्रष्टाचार उघड

Bhiwandi News : भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेची कर वसुली योग्य रीतीने होत नसल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कमकुवत झाला आहे. ...

भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांचा खळ्ळ-खट्याक; टोरंट पावरची फोडली कार्यलये - Marathi News | MNS activists in Bhiwandi; Torrent Power's broken offices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांचा खळ्ळ-खट्याक; टोरंट पावरची फोडली कार्यलये

शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी त्याचबबरोबर वंजारपट्टी नाका चावींद्रा रोड येथील टोरंट पवारांची कार्यालाये मनसे कार्यकर्त्यांनी फोडली. ...