लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

शेतकरी अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भिवंडीतील अंबाडी येथे रास्तारोको अंदोलन  - Marathi News | Rastaroko movement at Ambadi in Bhiwandi to support the farmers' movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भिवंडीतील अंबाडी येथे रास्तारोको अंदोलन 

ठाणे जिल्ह्यातील रास्तारोको अंदोलन भिवंडी वाडा रस्त्यावरील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आले. ...

गॅस दरवाढ विरोधात भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारचा केला निषेध  - Marathi News | Nationalist Women's Congress agitation in Bhiwandi against gas price hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गॅस दरवाढ विरोधात भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारचा केला निषेध 

शेणी गौऱ्या जाळून चुलीवर जेवण बनवून केला मोदी सरकारचा निषेध  ...

तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त - Marathi News | Gutka worth Rs 40 lakh seized by Food and Drug Administration | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त

Food and Drug Administration action : या कंटेनरचा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Youth dies who was injured in Bhiwandi godown building collapse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhiwandi godown building collapse : मृतांची संख्या दोन वर तर गोदाम मालकांसह देखभाल करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल  ...

भिवंडीमध्ये गोदाम कोसळून एकाचा मृत्यू , सहा जण जखमी - Marathi News | One killed, six injured in Bhiwandi warehouse collapse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीमध्ये गोदाम कोसळून एकाचा मृत्यू , सहा जण जखमी

Bhiwandi News : भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. ...

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू - Marathi News | Four killed in Mumbai-Nashik highway accident in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

Accident : या अपघाताप्रकरणी बस चालकाने कार चालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत.  ...

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो   - Marathi News | This friendship is not breaking up; I wouldn't have survived today if it hadn't been for my friend's voice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  

Bhiwandi Godown Building Collapse : भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना  ...

न्यायालयात युक्तिवाद करताना दोन वकिलांमध्ये हाणामारी - Marathi News | Clash between two lawyers while arguing in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयात युक्तिवाद करताना दोन वकिलांमध्ये हाणामारी

Court News : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे वकील युक्तिवाद करताना त्याचे हाणामारीत पर्यावसान झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...