संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
Bharat Jodo Yatra latest news FOLLOW Bharat jodo yatra, Latest Marathi News कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Jairam Ramesh : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जयराम रमेश पत्रकारांशी बोलत होते. ...
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात जाहीर सभेला संबोधित केलं. ...
Bharat Jodo Yatra, Swara Bhasker : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला 85 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आज बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर या यात्रेत सामील झाली. ...
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी गहलोत-पायलट पुन्हा एकत्र आल्याचं दिसून येत आहे. ...
मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा सहावा दिवस आहे. ही यात्रा २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. ...
काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. ...
झोपडीत राहतो, वीज काय पाणीसुद्धा मिळत नाही ...