संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या FOLLOW Bhagat singh koshyari, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis: आपली भूमिका नेहमी संशयाच्या भोवऱ्यात राहिल्याचे सांगत अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला. ...
अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही उल्लेख केला. ...
Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या, असे राज्यपालांना सांगत होतो. मात्र, निवडणूक लावली नाही, यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...
एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह आज मुंबईत पोहोचले. यावेळी, त्यांच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ...
जुन्या यादीत भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंचे नाव होते. ते बंडाचे कारण ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असेल. ...
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. ...
राष्ट्रपती राजवट रात्रीतून उठवून सकाळी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचा झालेला शपथविधी ही संघर्षाची पहिली ठिणगी होती. ...
राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ...