वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
Best, Latest Marathi News
Mumbai One App Update: ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध झाले आहे. ...
Mumbai Best Bus Accident: मुंबईतील दादरमध्ये एका बेस्ट बसला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...
बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यात केवळ ४१८ बस शिल्लक असून, त्या मानाने भाडेतत्त्वावरील गाड्यांची संख्या अधिक आहे. ...
बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या कमी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुरेशी सेवा मिळत नाही. ...
कोस्टल रोडचा प्रवास चारचाकी वाहनांशिवाय सामान्यांनाही करता यावा आणि त्यांचा प्रवास गतीने व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची घोषणा केली. ...
सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी या नवीन सेवेचा वापर करावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले. ...
बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली ...
Mumbai BEST Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर या भेटीचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली. ...